माहिती न देणं पडलं महागात; ग्रामविकास अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड

Shirval Grampachayat News 20231008 095519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आल्यास तो कामावर असताना त्याला त्याच्याकडे माहिती मागायला आल्यास ती देणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांना माहितीच दिली जात नाही. नंतर त्याचा चांगला परिणाम त्या अधिकारी, कर्मचाऱ्यास सहन करावा लागतो. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये घडली. येथील ग्रामविकास अधिकारी … Read more

वाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची हॉटेलवर धाड; हॉटेल चालकासह 10 जणांना अटक

Wai Crime News 20231008 081350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत युवकास 90 हजारास घातला गंडा

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडून चोरट्याकडून दीड लाखाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील गोडोलीमध्ये साईबाबा मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागील आवारातील स्टोअर रुम फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 1 लाख 56 हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना दि. 3 रोजी मध्यरात्री घडली. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील गोडोलीमध्ये … Read more

नागठाणे, बोरगाव परिसरात कुत्र्यांचा 25 जणांवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरु

Dog Attack News jpg

सातारा प्रतिनिधी । पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घालत सुमारे 25 जणांवर जीवघेणा हल्ला करून त्यांचे अक्षरशः लचके तोडल्याची घटना नागठाणे, बोरगाव ता. सातारा येथे नुकतीच घडली आहे. यामध्ये बोरगाव येथील एका महिलेसह चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यासह अनेक रुग्णांना सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

‘थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,’ असे म्हणत उपनगराध्यक्षासह दोघांकडून एकावर जीवघेणा हल्ला;

Patan Crime News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । “थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,” असे म्हणत तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाटण येथे आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाटण नगरपंचायतीचा उपनगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण प्रकरणातील तिघेजण फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 1) सागर दादासो पोतदार (वय ४०, रा. जुना स्टैंड, … Read more

Karad News : ‘काही दिवस थांबा, सगळं शांत झाल्यावर तुमचं काम होईल’; पोलिसांचा संशयितांना ‘प्रशंसनीय’ सल्ला!

Karad Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात झालेल्या लूटमारीच्या गुन्ह्यात ज्या मालाची लूट झाली. नेमके तेच दडवून भलताच मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आणण्याची चतुराई उंब्रज पोलिसांनी दाखवलीय. तरी देखील ‘प्रशंसनीय’ कामगिरी केल्याचं सर्टिफिकेट वरिष्ठांनी देऊन टाकल्यामुळे सगळेच या प्रशंसनीय कामात वाटेकरी होऊ पाहत असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘हॅलो महाराष्ट्र’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामुळे पोलीस दलात … Read more

Satara News : साताऱ्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकीची तोडफोड

Satara Crime News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी कोयता गँगकडून एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केल्याची घटना काल बुधवारी … Read more

सातारा जिल्ह्यातून खून, दरोडा, अपहरणातील चौघेजण हद्दपार; 11 महिन्यांत 35 जण तडीपार…

Crime News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, खंडणी, खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नागठाणे, ता. सातारा येथील चाैघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. टोळी प्रमुख अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे (वय 32), साहील रुस्तम शिकलगार (24), अमर … Read more

कराड पंचायत समिती माजी सदस्याच्या बंधू, पुतण्यासह कामगारावर शस्त्राने हल्ला; हल्ल्यात तिघेजण जखमी

Karad Crime News 3 jpg

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीलगत असलेल्या हॉटेल सॅफ्रॉन शेजारील जागीच्या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज मंगळवार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कराड पंचायत समिती माजी सदस्य नामदेव पाटील यांचे बंधु मुकुंद काशिनाथ पाटील (वय 46) व पुतण्या नयन बाळासाहेब पाटील (वय 27) यांच्यासह … Read more

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोधेगावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स बसमधून तब्बल 22 लाख लंपास

Crime News

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोधेगावच्या हद्दीत एका हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून तब्बल 22 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली. तसेच सीसीटिव्ही फुटेज तपासणीसह इतर माहिती घेण्याचे पोलिसांकडून काम केले जात … Read more

कराडनजीक विजयनगरमध्ये आढळले 3 बिबटे; गावकऱ्यांनी अख्खी रात्र काढली जागून…

Crime News 20231003 093902 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या बिबट्यांकडून रात्रीच्यावेळी मानवीवस्तीत प्रवेश केला जात आहे. कराड तालुक्यातील विजयनगर येथे डोंगरावर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास चक्क तीन बिबटे वावरताना दिसून आले. यानंतर गावात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतच वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून बिबट्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more