शरद पवार पावसात भिजले अन् उन्हात उभे राहिले काय? कराड उत्तरेत मात्र परिवर्तन अटळ – धैर्यशील कदम

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे अशांनी काम काय केल?, हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांचे स्वप्न होते. पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरचे स्वप्न काय पूर्ण करणार? हे जनतेला फसवत आहेत हे मतदारसंघात लक्षात आलं आहे. … Read more

विरोधकांनी संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला : हजारमाची सभेत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आक्रमक

Karad News 82

कराड प्रतिनिधी । संविधान बदलणे हे एवढं सोपं कुणाचं काम नाही. संविधान भाजप बदलणार असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला. मात्र, भाजपने संविधान बदलले नसून पंतप्रधान मोदी यांनी संविधानाची प्रत आपल्या मस्तकी लावली आणि नमस्कार केला. देश पहिला हे ब्रीद वाक्य भाजपचे असून त्याच्या आडवे कोणी येत असेल तर त्याला सोडणार नाही. मात्र, काही … Read more

25 वर्ष आमदार असूनही तळबीड गावचा काय विकास केला?; धैर्यशील कदम यांचा बाळासाहेब पाटलांना सवाल

Karad News 80

कराड प्रतिनिधी । ” महायुतीच्या प्रयत्नातून तळबीड गावचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव कराड येथील आयटीआय कॉलेजला देण्यात आले आहे. आजपर्यंत विद्यमान आमदारांना हे नाव देता आले का? यांनी कधी तळबीडची अस्मिता राज्यमंत्रिमंडळात नेली का? एवढी तळबीडला कामे आहेत तर २५ वर्षे गावात नेमका काय विकास झाला? ३५ वर्षे आमदारकी हि एकाच घरात आहे. सत्ता … Read more

विद्यमान आमदारांनी 25 वर्षात 480 कोटींचा रस्ता मंजूर केल्याचे दाखवावे; धैर्यशील कदमांचे थेट आव्हान

Karad News 79

कराड प्रतिनिधी । आम्ही भाजपच्या कराड उत्तर परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावागावात जात आहोत. आतापर्यत ज्या ज्या गावात आपण गेलो तेव्हा जनतेने केलेल्या मागणीनुसार त्यांची कामे केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात कराड उत्तर विहंसभा मतदार संघात किती विकास कामे झाली. आम्ही आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहाय्य योजनेतून तब्बल 480 कोटी रुपये निधी असणाऱ्या विकास कामे … Read more

कराड उत्तरमध्ये परिवर्तन आणायचे असेल तर निष्क्रिय आमदार बदला : धैर्यशील कदम

Karad News 75

कराड प्रतिनिधी । कोरेगावात पाच वर्षात आमदार महेश शिंदे यांनी विकासकामे केली. अंतर्गत गटारे बांधली, सीमेंट कोंक्रीटचे रस्ते केले. माग त्याठिकाणी होत असतील तर आपल्याकडे कराड उत्तरेत आतापर्यंत का झाली नाहीत? असा सवाल करीत अशा निष्क्रिय व बिनकामाच्या आमदाराला अजून किती दिवस आपण उरावर सहन करणार आहोत. हे जर करायचे नसेल आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन … Read more

पाटणमध्ये जाऊनही कराड उत्तरच्या आमदारांचा शांत अन् संयमी पवित्रा; देसाई कारखान्याच्या ‘त्या’ ठरावावर बाळगल मौन

Patan News 16

पाटण प्रतिनिधी । “आमच्या कार्यक्षेत्रात कोणी ढवळाढवळ करू नये,” असा इशारा देऊनही पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने वार्षिक सभेत सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व देण्याचा ठराव घेतला. त्यावर आमदार बाळासाहेब पाटलांनी (Balasaheb Patil) पाटणमधील कार्यक्रमात चकार शब्द न काढता आपल्या शांत आणि संयमीपणाचे दर्शन घडवले. पाटण तालुका दुध उत्पादक सहकारी संघाचं नामकरण … Read more

पालकमंत्री, आमदार असूनही उरमोडीचे पाणी निनामला का देता आलं नाही; धैर्यशील कदम यांचा बाळासाहेब पाटलांवर निशाणा

Karad News 69

कराड प्रतिनिधी । उरमोडी धरणातील पाणी आपल्या सातारा तालुक्याला २.५ टीएमसी इतके मंजूर आहे. हे पाणी बांधापर्यंत कुठं पोहचत आहे? का थांबलंय? १५ वर्षे आमदार होते. अडीच वर्षे पालकमंत्री असून देखील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. आता कुठलं मंत्रिपद दिल्यानंतर हे पाण्याचा प्रश्न सोडवतील, असा टोला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी … Read more

माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आज शंभूराज देसाईंच्या मतदार संघात, ‘त्या’ ठरावावर भाष्य करणार का?

Patan News 15

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या नामकरणाचा कार्यक्रम आज सोनगाव लुगडेवाडी (ता. पाटण) येथे होत आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या कार्यक्रमात शरद पवारांचे शिलेदार काय बोलणार?, याकडे कराड आणि पाटण तालुक्याचे लक्ष लागून … Read more

आम्ही ठरवलंय कराड उत्तरेत परिवर्तन करणारचं; वाठारच्या सभेत परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Karad News 65

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील वाठार किरोली येथे परिवर्तन यात्रेअंतर्गत जाहीर सभा पार पडली. या सभेत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी जोरदार भाषण केले. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये तिरंगी लढत झाली. त्यानंतर २०१९ मध्ये देखील तिरंगी लढत झाली. यामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. आता आम्ही ठरवलं दोघांचं … Read more

शामगावात भाजप परिवर्तन यात्रेच्या सभेत धैर्यशील कदमांनी नाव न घेता बाळासाहेब पाटलांवर साधला निशाणा; म्हणाले, बिनकामाचा आमदार…

Karad News 2

कराड प्रतिनिधी । हणबरवाडी- धनगरवाडी हि योजना पूर्ण व्हावी हे कुणाचे स्वप्न होते? ते स्वप्न आदरणीय पीडी पाटील साहेब यांचे होते. पी. डी. पाटलांचा मुलगा गेली पंचवीस वर्षे कराड उत्तरचा आमदार आहे. जो गेली २५ वर्षे आमदार आहे तो माणूस आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तो शामगावकरांचे व कराड उत्तर तालुक्याचे स्वप्न काय … Read more

नाकर्त्या, निष्क्रिय बिनकामाच्या आमदाराला हटवा; धैर्यशील कदमांचा बाळसाहेब पाटलांवर निशाणा

Karad News 50

कराड प्रतिनिधी । भाजपची परिवर्तन यात्रा सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम गावागावात जात आहेत. दरम्यान, परिवर्तन यात्रा आज कराड तालुक्यातील कोणेगाव येथे दाखल झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. “आमच्या कामांचे बॅंनर विद्यमान आमदारांनी … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more