पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला पाटण तालुक्यातील लाडक्या बहिणींशी संवाद
सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. पाटण तालुक्यातील या योजनेच्या लाडक्या बहिणींशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरी जावून संवाद साधला. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी लाडक्या बहिणींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सातारा जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे. … Read more