देवदर्शनाला जाताना झाला अपघात; पत्नी ठार तर पती गंभीर

Accident News 20241009 101708 0000

सातारा प्रतिनिधी | एक दाम्पत्य चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. रहिमतपूर ते तारगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी आरफळ कॉलनी परिसरात दाम्पत्याची दुचाकी बोलेरोवर आदळून अपघात झाला. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. सौ. कांचन भरत जाधव असे ठार झालेल्या पत्नीचे नाव … Read more

कराडात एसटी प्रवासात एक लाखाच्या पाटल्या लंपास

Karad Crime News 20240930 081826 0000

कराड प्रतिनिधी | एसटी प्रवासात महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या अडीच तोळे वजनाच्या पाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या. शहरातील कोल्हापूर नाका येथे ही घटना घडली. याबाबत सिंधू पवार (रा. कोकीसरे, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाटण तालुक्यातील कोकीसरे येथील सिंधू पवार या पती आत्माराम पवार यांच्यासह कहऱ्हाडला आल्या होत्या. शहरातील … Read more

मलकापुरात भरदिवसा दोघांनी धूम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास

Karad News 20240921 211922 0000

कराड प्रतिनिधी | दुचाकीवरुन आलेल्या धुमस्टाईल चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे मंगळसूत्र लंपास केले. मलकापूर येथील यशवंतनगर सोसायटीत टपाल कार्यालयाजवळ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत संध्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत मलकापूर … Read more

नागठाणेत दगडाने ठेचून महिलेचा निर्घृणपणे खून; संशयितास अटक

Satara Crime News 20240907 093105 0000

सातारा प्रतिनिधी | जुन्या भांडणाच्या वादातून महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री नागठाणे येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. कोरी मिशन शौकत भोसले (वय 39) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल ऊर्फ शेर्‍या प्रकाश चव्हाण (वय 35, मूळ रा.लिंब सध्या रा. नागठाणे) याला … Read more

हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली 4 लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक

Crime News 20240903 075653 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत ४ लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. या टोळीने फलटण, लोणंद परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटणमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. गेल्या चार महिन्यांपासून … Read more

आगरकरांच्या जन्मगावात अनाथ आश्रमाच्या नावावर चालत होता वेश्या व्यवसाय; पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांना अटक

Crime News 20240822 110409 0000

कराड प्रतिनिधी | राज्यभरात अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना पुरोगामी सातारा जिल्ह्यातही धक्कादायक घटना समोर आली आहे. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव असलेल्या टेंभू गावात अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेकडून देह व्यापार करून घेतला जात होता. अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेला जबरदस्तीने देह व्यापार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार टेंभू (ता. कराड) येथे … Read more

कोल्हापूरच्या महिलेचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास; किणी वाठार ते कराड दरम्यानची घटना

Karad News 24

कराड प्रतिनिधी । एसटीमधून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेच्या बॅगमधील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना किणी वाठार ते कराड यादरम्यानच्या प्रवासात शुक्रवारी घडली. याप्रकरणी महिलेने कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या विजय पाटील (रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी … Read more

2 वर्षांच्या चिमुरडीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला

Satara News 12

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल दि. 27 जुलै रोजी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे. कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेली महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. … Read more

कार अपघातात महिला ठार, पाचजण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

Karad Accident News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी गुरु पौर्णिमेदिवशी घडली. देवदर्शनासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त नाणीज या ठिकाणी कामोठे मुंबई येथील भोसले व मोरे कुटुंबीय आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते पार निघाले असताना … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात थेट बांधावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी

Satara News 20240710 171113 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन … Read more

जुन्या घराची मातीची भिंत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

Crime News 20240630 071211 0000

सातारा प्रतिनिधी | कवठे, ता. वाई येथे शनिवारी एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामध्ये ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेने जुन्या धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेश्मा रूपेश पोळ (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रूपाली प्रशांत पोळ (वय … Read more

एसटी प्रवासात महिलेकडील सव्वा दोन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने केले लंपास

Crime News 20240620 120527 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूरहून पुण्याला एसटीने निघालेल्या महिलेकडील सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी प्रकाश निकम (रा. वृंदावन फेज २, सिटी प्राईड स्कूल, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणाऱ्या किशोरी निकम यांचे गडहिंग्लज … Read more