पाटणमध्ये जाऊनही कराड उत्तरच्या आमदारांचा शांत अन् संयमी पवित्रा; देसाई कारखान्याच्या ‘त्या’ ठरावावर बाळगल मौन

Patan News 16

पाटण प्रतिनिधी । “आमच्या कार्यक्षेत्रात कोणी ढवळाढवळ करू नये,” असा इशारा देऊनही पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने वार्षिक सभेत सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व देण्याचा ठराव घेतला. त्यावर आमदार बाळासाहेब पाटलांनी (Balasaheb Patil) पाटणमधील कार्यक्रमात चकार शब्द न काढता आपल्या शांत आणि संयमीपणाचे दर्शन घडवले. पाटण तालुका दुध उत्पादक सहकारी संघाचं नामकरण … Read more

निमित्त महा ‘लक्ष्मी’ दर्शनाचं अन् पेरणी विधानसभा निवडणुकीची

Karad News 66

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा होईल ना होईल. मात्र, इकडे इच्छुक अनाई नेते मंडळींनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. कुणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पूजेला जाऊन साकडं घालत आहे तर कुणी लाडक्या बहिणींना महालक्ष्मी दर्शन घडवू लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी नुकतीच महालक्ष्मी … Read more

अंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Patan Crime News

कराड प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने जबरी चोरीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम १ लाख ८१ हजार ४१० रुपये व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन जप्त केले आहेत. सुलतान अस्लम मुजावर (वय २५, रा. सोमवार पेठ कराड), मोहम्मद … Read more

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कायम; ‘इतका’ TMC झालाय पाणीसाठा

Koyna Dam News 11

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्याला मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोपून काढले. अचानक आलेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 104.82 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज … Read more

सातारा जिल्ह्याला ‘येलो’ अलर्ट; कोयना धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 7

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातसहा कराड, पाटण तालुक्यात काल रात्री सोमवारी आणि आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आजही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला … Read more

कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांवर; 21 हजार क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग

WhatsApp Image 2024 09 29 at 7.14.34 PM

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने आज उघडीप दिली असून मात्र, गेल्या दोन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला चांगली मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. आतापर्यंत माण, खटाव, फलटण, … Read more

“एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो… मै खुद की भी नहीं सुनता”; पाटणला कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Eknath shinde News 20240929 181624 0000

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पाटण तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर लाडक्या बहीण योजनेवरून निशाणा साधला. “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना या १५०० रुपयांची किंमत काय कळणार? माझ्या लाडक्या बहिणींना ती कळलीय. आमचं महायुतीचे सरकार हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. या … Read more

मुख्यमंत्री शिंदे आज पाटण दौऱ्यावर; मरळीत होणार जाहीर सभा

Patan News 20240929 083509 0000

पाटण प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी पाटण तालुका दाैऱ्यावर येत आहेत. या दाैऱ्यात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, उद्धटन होणार आहे. त्याचबराेबर मरळी येथे सभाही होणार आहे. यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचे मुंबईकडे प्रस्थान होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता पाटण तालुक्यातील सुरूल येथील हेलिपॅडवर आगमन होईल. … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरणातून 11 हजार 646 क्यूसेकने विसर्ग

Koyna News 20240928 082723 0000 1

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० तर नवजाला … Read more

‘माझी वसुंधरा 4.0’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस

Manyachiwadi News 20240928 080640 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले असून या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे. पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी … Read more

वांग-मराठवाडी धरणग्रस्त काढणार कावड यात्रा; धरणग्रस्तांचे जलसत्याग्रह आंदोलन

Protest News 20240927 082146 0000

पाटण प्रतिनिधी | जमिनींना पसंती दिली नसतानाही नापसंत जमिनी धरणग्रस्तांच्या नावे करण्यात आल्या असून, त्या नोंदी तातडीने रद्द कराव्यात. धरणग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनजागर प्रतिष्ठानकडून वांग-मराठवाडी धरणाच्या जलाशयात उतरून धरणग्रस्तांनी जलसत्याग्रह आंदोलन केले. आंदोलनानंतरसुद्धा शासन व प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास वयोवृद्ध धरणग्रस्त महिलेस कावडीमध्ये बसवत ढेबेवाडीतून मंत्रालयापर्यंत … Read more

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले

Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला … Read more