साताऱ्यातील कास परिसरात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत राडा; बारबालांसह अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अशाच एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील (Kas Plateau) एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी (Rave Party) रंगली. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव्ह पार्टी अदा केली. या रेव्हपार्टी दरम्यान … Read more

साताऱ्यात ACB ची मोठी कारवाई; 5 लाखांच्या लाच प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल

Crime r News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज पुणे-सातारा अँटीकरप्शन विभागाच्या वतीने संयुक्तिकपणे मोठी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायपालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने पोलिस ठाण्यात … Read more

आईसमोरच अल्पवयीन मुलीने बंधाऱ्यात उडी टाकून संपवले जीवन; दहिवडीत धक्कादायक घटना

Dahiwadi News

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच स्वतःचे जीवन संपवले. दहिवडी- फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात ही अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता … Read more

फलटणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरांची टोळीला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

Crime News 20241210 140636 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्‍यावेळी संशयितरीत्या फिरताना आढळून आलेल्‍या पाच जणांकडे पोलिसी खाक्‍याने चौकशी केली असता त्‍यांनी काही ट्रान्‍सफॉर्मरची चोरी केली असल्‍याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्‍यांना न्‍यायालयात हजर केले असता त्‍यांना सात दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्‍यात आली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्‍यातून मिळालेल्‍या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत संतोष जगन्नाथ … Read more

कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त; अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई

Crime News 5

कराड प्रतिनिधी | प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाल्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा करुन ठेवल्याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटखा, पानमसाल्याचा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सातारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कराड शहरातील पालिका परिसरात … Read more

साताऱ्यातील घरफोडी उघड, दोन सराईत चोरट्यांकडून 5 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त

Satara News 20241206 095601 0000

सातारा प्रतिनिधी | गोडोलीतील गौरव रेसीडन्सी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आप्पा आपचे (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि अर्शद सत्तार बागवान (रा. शनिवारी पेठ, … Read more

साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात बॉम्बची माथेफिरूकडून अफवा; प्रशासन, पोलिसांची धावपळ

Satara News 20241206 075744 0000

गुरूवारी सायंकाळी माथेफिरूने सुरक्षारक्षकाला धमकी देत, “माझ्या अंगावर बॉम्ब आहे, हे संपूर्ण विश्रामगृह उडवून देणार,” असे सांगितले. ही माहिती मिळताच सुरक्षारक्षकाने सातारा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक, अग्निशमन दल, वाहतूक शाखा, रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर माथेफिरूने धमक्या देण्यास सुरुवात केली. “माझ्या … Read more

उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara News 20241205 223637 0000

सातारा प्रतिनिधी | उडतरे (ता. वाई) येथील जवान प्रवीण रमेश बाबर यांना गुवाहाटी (आसाम) येथे सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान प्रवीण बाबर हे सैन्य दलातील कमांडो फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे वडीलांनी देखील सैन्य दलात सेवा केली होती. प्रवीण बाबर हे मनमिळाऊ … Read more

खासगी सावकाराकडून 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे दागिने हस्तगत; आर्थिक व स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । सातारा आर्थिक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करत सुमारे 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे १४६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संबंधित तपास करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार … Read more

कराड उपजिल्हा रुग्णालयासमोर ट्रकची-दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार

Crime News 4

कराड प्रतिनिधी । कराड ते विटा मार्गावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर एका अज्ञात ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ट्रकचालक पसार झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भीमराव तुकाराम भोसले (औध. ता. खटाव जिल्हा सातारा) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, … Read more

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; 20 वर्षीय युवक जागीच ठार

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । वाई शहरातील शहाबाग फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रतिक राजेंद्र जाधव (वय 20, रा. शेंदूरजणे, ता. वाई) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिक हा कामानिमित्त वाईला दुचाकीवरून गेला होता. काम झाल्यानंतर मंगळवारी रात्री शेंदूरजणे या आपल्या गावी निघाला. त्याची … Read more

धारदार हत्याराने खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; 2 हजार रुपये दंडाची शिक्षा

Crime News 2

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील मायणी येथे हरिष उर्फ दादा बबन साठे (वय ३५, रा. इंदिरानगर, मायणी) याचा धारदार हत्याराने खून करणारा आरोपी बापू महादेव पाटोळे (वय ३८, मूळ रा. रामोशी गल्ली, मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबतची अधिक माहिती अशी, २१ सप्टेंबर २०१७ रोजी … Read more