बावकलवाडीतील पठ्ठ्यानं घेतलं एकरी 106 टन ऊसाचे उत्पादन
सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी समीर जाधव यांनी 86032 उसाची रोप लागवड करून एकरी 106 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याचा शेतकर्यांनी आदर्श घ्यावा. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी समीर जाधव यांच्या विक्रमी ऊस उत्पादनाची दखल घेत … Read more