सातारा जिल्हा यशवंतरावांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या पवारांच्या पाठीशी : ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. तोच वारसा पुढे घेऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. त्यांच्या पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व जिल्हा ठामपणे उभा राहील. जनतेमुळे नेते निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की … Read more