उधारीच्या पैशावरून ‘त्यानं’ काढला ‘त्याचा’ कायमचा काटा!
कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर गावात राहणाऱ्या शिवाजी लक्ष्मण सावंत यांचा 5 सप्टेंबरला संशयास्पदरित्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता पोलिस चौकशीत पशुखाद्याच्या उधारीवरून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एका संशयिताला गजाआड केले असून दिलीप लक्ष्मण कराळे असे त्याचे नाव असून सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी … Read more