रामराजेंच्या ओपन चॅलेंजवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; तयार आहे… म्हणत केला मोठा गौप्यस्फोट
सातारा प्रतिनिधी | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. तसेच त्यांना दम असेल तर अपक्ष लढण्याचं ओपन चॅलेंज देखील दिले. त्यांचे चॅलेंज रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वीकारत आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. फलटण, कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू देखील. मात्र, … Read more