आगाशिव डोंगर पायथ्याला बिबट्याच्या कळपाची डरकाळी; कापीलसह धोंडेवाडीत दर्शन

Karad News 63

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या आगाशिव डोंगरा भोवतालच्या गावात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदलापूरसह कापील मळ्यात व आगाशिवनगरात तर शुक्रवारी धोंडेवाडीत बिबट्याच्या कळपाचे दर्शन ग्रामस्थांना झाले. आगाशिव डोंगर परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचा कळपानेच हल्ला होत असल्यामुळे या भागात बिबट्याच्या कळपाची दहशत कायम असल्याचे दिसून आले आहे. … Read more

धोंडेवाडीत पिल्लांसह बिबट्याचे दर्शन; रेडकावर हल्ला

Karad News 59

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील धोंडेवाडीत दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे दर्शन झाले झाल्याची घटना नुकतीच घडली. तीन शेतकऱ्यांसमोरच रानातून तासभर फिरत फिरत बिबट्या आपल्या बछड्यांना घेऊन डोंगराच्या दिशेने गेला. दरम्यान, बिबट्याने डोंगर नावाच्या शिवारात रात्री एका वस्तीवरील रेडकावर हल्ला करत पायाचा चावा घेऊन जखमी केले. याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी येथे डोंगर खिळे नावाच्या … Read more

धुमाळवाडीत बिबट्याची डरकाळी; वाढत्या संचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard News

पाटण प्रतिनिधी । भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीत आलेला बिबट्या घराबाहेर कट्टयावर भांडी घासत बसलेल्या महिलेच्या पुढ्यात उभा राहिल्याने एकच धावपळ उडाली. तळमावले (ता. पाटण) येथील धुमाळवाडीत काल रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूला धुमाळवाडी असून या वाडीच्या परिसरात … Read more

बागेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

Crime News 20240913 080123 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बागेवाडी येथील धोंडिराम सदाशिव पाचांगणे यांच्या वस्तीवरील घरासमोर बांधलेल्या चार महिन्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात अन्य एक वासरू व एक शेळी जखमी झाली आहे. बिबट्याच्या वावराने बागेवाडी, बरड, जावली परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फलटण पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने बुधवारी … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावर बिबट्याची डरकाळी; नागरिकांना झाले बिबट्याचे दर्शन

Satara News 20240811 085512 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी स्थानिक व वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या रस्त्याच्या कठड्यावरुन चालत निघाला होता. वाहनांची चाहूल लागताच त्याने रस्ता ओलांडून डोंगराच्या दिशेने घनदाट झाडीत धूम ठोकली. गेल्या चार दिवसांपासून शाहूनगरमध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बिबट्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन?; पाटण तालुक्यात खळबळ

Patan News 20240809 095008 0000

पाटण प्रतिनिधी | पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली … Read more

वानराला पकडताना बिबट्याचाही गेला जीव; नेमकी कुठे घडली घटना?

Satara Crime News 2

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर सध्या वाढला असून त्याच्याकडून अनेक वन्य प्राणी, पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, हल्ला करताना बिबट्याचा जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या देखील आहे. अशीच घटना सातारा तालुक्यात घडली आहे. वानराच्या पिल्लाचा शिकार करायला गेलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागल्यामुळे वानर आणि बिबट्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याची घटना सातारा … Read more

निसराळे ते जावळवाडी रस्त्यावर रात्रीच्यावेळी बिबट्याची डरकाळी

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील निसराळे ते जावळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. रविवारी रात्रीच्या सुमारास या मार्गावरून निघालेल्या चारचाकी वाहनासमोर बिबट्या आवा आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील निसराळे गावातील कमानीच्या समोरून आणि त्या परिसरातील शिवारात तसेच वारणानगर ते जावळवाडी येथील … Read more

शाहूनगर परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Satara news 20240630 195022 0000

सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या शाहूनगर परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर आआहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शाहूनगरमधील मंगळाई कॉलनीमध्ये तीन वेळा स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. या परिसरातील पेरेंट स्कूल जवळून कुत्र्याचे पिल्लू बिबट्याने पळवले होते. छत्रपती शिवाजी कॉलनीत देखील नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत … Read more

तळबीड येथे विहिरीत पडला बिबट्या, अचानक बाहेर येत ठोकली धूम…

Leopard News 20240329 141400 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तळबीड ता. कराड येथील जानाई मंदीराकडे जाणाऱ्या रोडवरील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी 29 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याने याबाबतची माहिती सरपंच उमेश मोहिते यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडणार इतक्यात बिबट्याने बाहेर येत धूम ठोकली. याबाबत अधिक … Read more

मलकापूरातील लाहोटीनगरमधील भरवस्तीतून बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Karad News 82 jpg

कराड प्रतिनिधी । पाणी आणि भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कराड तालुक्‍यातील मलकापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर नांदलापूर, जखिणवाडी, चचेगावसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह ५२ गावांत बिबट्याचा वावर आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मलकापुरातील लाहोटीनगर परिसरातील भर वस्तीतून शाळुच्या शेत शिवारातून बिबट्या संचार करत असल्याचे नागरिकांना दिसून झाले. या अघटनेमुळे … Read more

हिंगनोळेत मादी बिबट्या अन् पिल्लांचे वन विभागाकडून पुनर्मिलन; पुनर्मिलनाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद

Karad News 73 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील शेतकरी सौ. विद्या निवासराव माने यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी (दि. 18) दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत आढळून आली होती. या घटनेची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच घटनस्थळी जाऊन त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी … Read more