मुलींनो छेडछाड झाल्यास करा ‘या’ नंबरवर कॉल, मिळेल तत्काळ मदत; कराड पोलिसांकडून हेल्पलाईन सुरु

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अनेक उपाय केले जातात. एखाद्या महिलेची किंवा मुलीचे कुणी छेड काढल्यास किंवा तिला त्रास देत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी निर्भया पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान आता या पथकाच्यावतीने संकटकाळात महिलांना पोलिसांशी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी एक मोबाईल नंबर सुरु करण्यात … Read more

चोरटयांनी 40 हजाराच्या बांधकाम साहित्यावर मारला डल्ला

karad taluka police station

कराड प्रतिनिधी । सध्या कराड व पाटण तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून कुठे घरफोडी तर कुठे लुटमारीचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान आता चोरटयांनी आपला मोर्चा हा रस्त्याच्या बांधकाम साहित्याच्या चोरीकडे वळवला आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील सुर्ली येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातून सुमारे 40 हजार रुपये … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 82.16 TMC; पावसाचा जोर ओसरला

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.16 टीएमसी झाला असून, सुमारे 78.06 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा … Read more

गव्याच्या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी; आठवड्यातील दुसरी घटना

Patan Crime News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाथरपुंज गावातील पोलीस पाटील प्रकाश चाळके यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच हेळवाक वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल एस. एस. जोपाले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, गव्याने हल्ला केल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.‌ यामुळे परिसरात … Read more

105.25 TMC क्षमतेच कोयना धरण भरलं ‘इतके’ टक्के

Dams in Satara

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असून या पावसामुळे धरणाच्या जलाशयातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 81.71 TMC इतका झाला असून सुमारे 77.63 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे. कोयना जलाशयात दिवसभरात प्रतिसेकंद 10 हजार 722 … Read more

‘सुवर्णमय’ कामगिरी केलेल्या साताऱ्याच्या अदितीसाठी खासदार उदयनराजेंनी केली Facebook Post

Satara News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । भारताला जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून देण्याची सुवर्णमय कामगिरी सातारच्या अदिती स्वामी या 17 वर्षीय खेळाडू मुलीने केली आहे. तिने मिळविलेल्या यशाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जातंय. तिच्या यशाचं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे अदितीला शुभेच्छा दिल्या असून अदितीने आज देशाच्या इतिहासातील सर्वांत … Read more

एकाच रात्रीत 15 हून अधिक गाड्यांचे फुटले टायर

Satara News 3 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान सातारा हद्दीतील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे असून यामधून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. शनिवारी या महामार्गावर एकाच रात्रीत तब्बल 15 हून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाहनचालकांच्यातून संतापही व्यक्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

सातारच्या लेकीनं करून दाखवलं ! 17 वर्षीय अदिती स्वामीने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत मिळवलं ‘सुवर्ण पदक’

Aditi Swamy News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याने अनेक खेळाडू भारताला दिले. भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील होते. त्यांच्यानंतर ऑलम्पिक स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अशीच चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी साताऱ्याची लेक आदिती स्वामी हिने करून दाखवली आहे. अदितीने अवघ्या 17 व्या … Read more

200 बकऱ्या घेऊन जाणारा गुजराती ट्रक पकडला; 2 जणांसह 25 लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

Crime News 6 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कवठे गावच्या हद्दीत सुमारे 200 बकऱ्या घेऊन निघालेल्या एका गुजराती ट्रकवर भुईंज पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत ट्रकसह सुमारे 200 बकऱ्या असा 25 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पकडून 2 जणांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी घडली. जूनेत इब्राहिम भाई गेना व सरफराज युसुफ भाई तीतोईय्या (गुजरात) … Read more

सत्तुराने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास 2 तासात अटक

Borgaon Police Station Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । एक महिलेच्या पतीस शिव्या का देतो? असे विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात शनिवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांपैकी एकास बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथकाने 2 तासात अटक केली. मनोज उर्फ सोन्या … Read more

ज्या हातांनी घोरपडीची शिकार करून खाल्ले; त्याच हातात पडल्या बेड्या

Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घोरपडीची शिकार करून पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वनविभाग विभागाने संबंधित शिकारीवर कारवाई करत त्यास बेड्या ठोकल्या. सुनील विजय जाधव ( रा. गोपाळनगर-शेणोली, ता. कराड) असे वन विभागाकडून अटक … Read more

रात्री दूध घालून ‘ते’ दुचाकीवरून घरी परतत होते; वाटेतच घडलं असं काही…

Accident News jpg

कराड प्रतिनिधी । कराडला येऊन दूध घालून ते दुचाकीवरून आपल्या तांबवे गावाकडं परतत होते. दूध घालून कराड – पाटण मार्गावरून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तांबवे गावच्या एका दूध विक्रेत्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हणमंत (बाळासाहेब) रघुनाथ पाटील (वय- 52, रा. तांबवे, ता. कराड) … Read more