विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा सातारा जिल्ह्यास इशारा

Satara News 20241008 100917 0000

सातारा प्रतिनिधी | अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रौद्ररूप धारण केलेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार … Read more

सातारा जिल्ह्याला ‘येलो’ अलर्ट; कोयना धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 7

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातसहा कराड, पाटण तालुक्यात काल रात्री सोमवारी आणि आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आजही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरणातून 11 हजार 646 क्यूसेकने विसर्ग

Koyna News 20240928 082723 0000 1

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० तर नवजाला … Read more

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले

Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री खटाव तालुक्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गावातील अनेक घरांत पाणी शिरले. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत 104.28 TMC पाणीसाठा झाला तर … Read more

जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात 103.63 TMC पाणीसाठा

Satara News 20240926 092444 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली आहे. जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात चांगलाच पाऊस होऊ लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि नवजाला चांगले पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला असून कोयना धरणात 103.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून … Read more

सातारा जिल्ह्यास आज अन् उद्या ‘हा’ अलर्ट; मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 102.76 TMC पाणीसाठा

Koyna News 20240925 115823 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 97.63 टक्के … Read more

विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस झोडपणार; सातारा जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

Satara News 20240924 134626 0000

सातारा प्रतिनिधी । दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तासभर झोडपून काढले. सकाळपासून राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात विविध शहरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. पावसाचा जोर आजही काही ठिकाणी कायम … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 20240923 123239 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काल रविवारी पावसाने चांगली हजेरी लावली. सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण 97.63 टक्के भरलं आहे. कराड तालुक्यातील काही भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी … Read more

जिल्हयातील सात तालुक्यांतील 2083 शेतकऱ्यांना पावसाचा फटका

Satara News 20240922 210536 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे सात तालुक्यांमधील २ हजार ८३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. सुमारे ५२८.३९ हेक्टर बागायत व जिरायत क्षेत्रावरील खरिप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे. फलटण तालुक्यात १ हजार १३३ शेतकऱ्यांचे ४३४.३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप हंगामात कमी … Read more

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Satara News 20240910 110758 0000

सातारा प्रतिनिधी | पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत … Read more

पावसाचा आजपासून जोर वाढणार; सातारा जिल्ह्याला आहे ‘हा’ अलर्ट

Satara News 20240907 102950 0000

सातारा प्रतिनिधी | मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना 3 दिवस अतीमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील … Read more