ड्युटीवर असताना ‘ते’ अचानक खाली कोसळले; पुढं घडलं असं काही….

traffic branch policeman

कराड प्रतिनिधी । सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी सोमनाथ चंद्रकांत शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना ह्‍दयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला. सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास बॉम्‍बे रेस्‍टॉरंट चौकात ते ऑन ड्युटी असताना ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सोमनाथ शिंदे (वय ४१, मूळ रा.वेळे कामथी ता.सातारा सध्या रा.मोळाचा … Read more

साताऱ्यात युवकांच्या टोळक्याकडून कोयत्याने हल्ला

Satara News 2

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या कोयता गॅंगचे प्रमाण भलतेच वाढलेले दिसून येत आहे. या गँगमध्ये खासकरून तरुण युवकांचा समावेश आहे. चार ते पाच युवकांकडून एकत्रित येत गॅंग करून शहरात ठिकठिकाणी दहशत माजविण्याचा प्रकार केले जात आहेत. अशीच घटना शनिवारी रात्री घडली. साताऱ्यातील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात युवकांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करत एका चारचाकी गाडीची … Read more

ACP पद्माकर घनवटांसह हवालदार विजय शिर्केंचा जामीन अर्ज फेटाळला; नेमकं प्रकरण काय?

jpg 20230702 111141 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे पोलीस दलात उपायुक्त असलेल्या पद्माकर घनवट आणि सातार्‍यातील त्यांचे तत्कालिन सहकारी कर्मचारी विजय शिर्के यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोघांविरूध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज सातारा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अधिक तपासासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अर्जदाराच्यावतीने वकिलांनी केली आहे. … Read more

कराडला महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसची पोलिसांकडून तपासणी

jpg 20230702 095704 0000

कराड प्रतिनिधी । समृध्दी महामार्गावर खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराड येथे DYSP अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास खासगी बसची तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दृष्टीने पूर्णपणे सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत का याची पाहणी केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा … Read more

LCB ची धडक कारवाई : दुधात भेसळ करणारी 9 जणांची टोळी जेरबंद

jpg 20230702 084716 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मसूर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून दुधात भेसळ करून नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या 9 जणांच्या रॅकेटचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 9 हजार लिटर भेसळयुक्त दुधासह केमिकल पावडर, तेल आणि भेसळयुक्त दुधाची वाहतूक करणारी 5 वाहने, असा 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत टाटा … Read more

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघांनी दुचाकींवर Petrol टाकून लावली आग…

Crime News 4

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती एक थरारक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार दि. 30 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींना आग लावली आहे. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालया आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी सावळा … Read more

रात्रीच्यावेळी ‘त्यांनी’ छऱ्याच्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या; पुढं घडलं असं काही…

Crime News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील गमेवाडी व वागजाईवाडी याठिकाणी रात्रीच्यावेळी अज्ञातांनी छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून यामध्ये एक कुत्रा जागीच ठार झाला असून दोन कुत्री जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चाफळ विभागातील वागजाईवाडी येथील ओंकार संजय महिपाल यांच्या … Read more

शिरवळ जवळ ट्रॅव्हल्स-कंटेनर अपघातात टाळगावचा युवक ठार, चौघेजण जखमी

Accidant News

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली. यामध्ये सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा.टाळगाव शेवाळेवाडी, ता. कराड) जागीच ठार झाला असून चारजण जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तीलिंग कृपा ही खासगी … Read more

पाचगणीहून परतताना मोटरसायकल अपघातात 2 मित्र जागीच ठार; तिसरा मित्र ‘असा’ बचावला

Accident News 1

कराड प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यात लोणी गावच्या हद्दीत गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या मोटरसायकल आणि टेम्पोच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील 2 मित्र जागीच ठार झाले आहेत. दुचाकीचालक मनोज परमार (वय 21), अजय जाधव (वय 21) दोघेही (रा. सुरवडी, ता. फलटण), अशी मृत तरूणांची नावे आहेत. त्यांचा तिसरा मित्र महेश जाधव याने दुसर्‍या दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितल्याने तो अपघातातून … Read more

खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक;930 ग्रॅम खवले केले जप्त

20230629 114417 0000

कराड प्रतिनिधी | खवल्या मांजराच्या खवल्याच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 930 ग्रॅम खवले जप्त करण्यात आले असल्याची घटना लोटे, ता. रत्नागिरी व सातारा जिल्हा हद्दीत नुकतीच घडली. मिलिंद सावंत (रा. मालाड, ता. रत्नागिरी व मीना कोटिया (रा. लोटे ता. रत्नागिरी) असे यांना ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव … Read more

वेण्णा नदीपात्रात धूत होता म्हैस, पाठीमागून आलेल्या चोरानी गळ्याला लावलं ब्लेड; पुढं घडलं असं काही…

Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी वेण्णा नदीपात्रात म्हैस धुवत असलेल्या तरुणाच्या गळ्याला पाठीमागून आलेल्या चोरटयानी ब्लेड लावून लुटले. मात्र, प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाने नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. मंगळवारी (दि. २७) रोजी हि घटना घडली असून जखमी चोरट्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

Satara News : विहिरीत बुडालेल्या क्रुझरमधील एकाचा मृतदेह सापडला

jpg 20230628 095937 0000

कराड प्रतिनिधी : कराड – चिपळूण महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीतील विहिरीत भरधाव क्रूझर गाडी कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. संपूर्ण गाडी विहिरीत बुडाल्याने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढन्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आज सकाळी गाडीतील मृतदेह पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढला. संभाजी पवार (रा. मल्हारपेठ, ता. … Read more