शाहुपूरी पोलीस ठाण्याची बेकायदेशीर फटाका विक्रेत्यांवर कारवाई
सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर असलेल्या फटाका विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी सातारा शहरामध्ये अवैध फटाका विक्री, दारुगोळा विक्रीवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. … Read more