देवदर्शनाला जाताना झाला अपघात; पत्नी ठार तर पती गंभीर

Accident News 20241009 101708 0000

सातारा प्रतिनिधी | एक दाम्पत्य चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. रहिमतपूर ते तारगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी आरफळ कॉलनी परिसरात दाम्पत्याची दुचाकी बोलेरोवर आदळून अपघात झाला. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. सौ. कांचन भरत जाधव असे ठार झालेल्या पत्नीचे नाव … Read more

सुट्टीवरून कॉलेजला जाताना ‘त्याची’ दुचाकी दुभाजकाला धडकली अन् पुढं घडलं विपरीत…

Crime News 20240924 092432 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशी विहीर येथे भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक युवकाचा मृत्यू झाला आणि या अपघातात त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पीयूष प्रशांत कोरे (वय 21) असे ठार … Read more

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

Accident News 20240907 133216 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे … Read more

तांबवे फाट्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात एक ठार तर तिघेजण गंभीर जखमी

Karad News 20240830 082022 0000

कराड प्रतिनिधी | कराड ते पाटण रस्त्यावरील तांबवे फाटा येथे बुधवारी रात्री झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाला. राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय ६०, रा. साजूर, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तिघे जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे वाहतूक काही खोळंबली होती. साजूरहून कराडला वाढदिवसाला जाताना अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, कराड … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीस्वारांना उडवले; 2 युवक ठार

Accident News 20240824 171501 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने दोनजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. भाजप आमदार गोरे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली असताना बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी दरम्यान भीषण अपघात झाला. अनिकेत नितीन मगर (वय : २६ वर्षे) … Read more

रक्षाबंधनासाठी सातारला येत असताना दुचाकीची एसटीला धडक, अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News 20240819 073428 0000

सातारा प्रतिनिधी | रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा), या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य हा रत्नागिरी … Read more

इर्टिगाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

Car Accident News

सातारा प्रतिनिधी । सातारा ते परळी रस्त्यावर इर्टिगा कारच्या शिक्षिका महिला चालकने भरधाव वेगात येवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश विकास चव्हाण (वय ३०), अश्विनी चव्हाण (वय २७, दोघे रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्याना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत … Read more

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक; 4 लाख 28 हजार किमतीच्या 6 दुचाकी जप्त

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अट्टल दुचाकी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. यावेळी चोरट्याकडून एकुण 4 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या 6 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. संभाजी बबन जाधव (वय 39, रा. अतीत ता. जि.सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस … Read more

लोणंद-शिरवळ मार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, युवकाचा जागीच मृत्यू

Crime News 20240722 091544 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद-शिरवळ रोडवरील गोळेगाव फाट्याजवळ भरधाव कार चालकाने चिरडल्याने गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार दत्तात्रय कराडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद एमआयडीसी जवळील गोळेगाव फाट्याजवळ दत्तात्रय गोपाळ कराडे (वय २७, रा. कराडवाडी ता. खंडाळा) हा आपल्या दूचाकीवरून (एमएच ११ डी. के. ३७०) लोणंदच्या दिशेने जात असताना भरधाव … Read more

सातारा-कास मार्गावर कुजलेला पालापाचोळा ठरतोय जीवघेणा; पावसाळ्यात दुचाकींचे घसरून अपघात

Kas Road News 20240708 125734 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा-कास मार्गावर काही ठिकाणी दुतर्फा झाडांचा पाला पडून पावसाच्या पाण्याने तो कुजल्याने घसरण निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनी आपली वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. पाल्यावरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात असताना दुचाकी घरून अपघात होत आहेत. सातारा शहराच्या पश्चिमेस देश-विदेशात आपल्या विविधरंगी व दुर्मीळ फुलांच्या सौंदर्याची ख्याती पोहोचवणारे तसेच आंतरराष्ट्रीय … Read more

कराडात दुचाकी चोरट्यास अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Crime News 20240704 115917 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. राहूल मल्हारी तुपे (वय 29, रा. गांडुळ खत प्रकल्प शेजारी, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर नजिक अपघात महिलेचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

Karad News 20240629 170107 0000

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्त्यावर दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला 10 चाकी कंटेनर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. अर्चना राजाराम पाटील (रा. कुसुर, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय उत्तम पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more