अर्धवट मृतदेह जाळलेल्या तरूणाची ओळख पटली; कर्नाटकातील तिघांचा हत्येत सहभाग, एकास अटक

Crime News 20231002 231119 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटली असून केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू), असे त्याचे नाव आहे. कराड DYSP अमोल ठाकूर यांचे पथक आणि तळबीड पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. केशवमुर्तीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात … Read more

कराड तालुक्यातील तांबवे गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांवर हल्ला

Crime News 20231002 192906 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तांबवे गाव सध्या दहशतीखाली आहे. त्याला कारण ठरलंय कारवानी जातीचं पिसाळलेलं कुत्रं. पाळीव परंतु पिसाळलेल्या या कुत्र्याने तांबवे गावातील पाच ते सहा जणांवर हल्ला करीत त्यांचा चावा घेतला. तसेच या कुत्र्याने इतर ३ भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना देखील जखमी केले आहे. जखमींमध्ये तांबवेसह परिसरातील गावातील लोकांचाही सहभाग आहे. सैरावैरा … Read more

Satara News : पाचगणी भिलार वॉटर फॉल्स पॉईंटवरून कार दरीत काेसळली; 3 जण जखमी

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तसेच जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी होय. सध्या सलग चार दिवस सुट्या लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, या ठिकाणी अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच घटना रविवारी घडली. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या एक कुटूंबियांची कार पाचगणीच्या भिलार वॉटर … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ लूटमारीच्या गुन्ह्यात पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात?

Police Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात आठ दिवसांपूर्वी लुटमारीची घटना घडली होती. या लूटमारीच्या गुन्ह्याच्या तपासात उंब्रज आणि मसूर पोलीस चोरावर मोर ठरण्याच्या खटपटीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची नावे आणि घटनेची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलीसच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. नेमकी काय आहे घटना? आठ … Read more

साताऱ्यात प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात मारली उडी, शोधकार्य सुरू

Lovers News 20231001 233310 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील कोंडवे गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. अक्षय ज्योतीराम पवार (वय २६, रा.दिव्‍यनगरी, सातारा) आणि गौरी चव्‍हाण (वय २३, रा. सातारा) अशी बंधाऱ्यात उडी मारलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील … Read more

भरवस्तीत पहाटे बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला; हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard Attacked Dogs News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी बिबटयांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी पहाटे वराडे गावात बिबट्याने कुत्र्यांवर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास कोयना वसाहतीमधील भर वस्तीत एक बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही … Read more

तुळजापूरहून देवदर्शन करून परतताना गाडीची धडक; अपघातात एकाच कुटूंबातील 6 जण जखमी

Accideant News jpg

सातारा प्रतिनिधी | तुळजापूर येथून देवदर्शन करून परतत असताना वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील लटिंगे कुटूंबियांच्या गाडीची झाडाला भीषण धडक झाली. शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कुटूंबातील सहा जण जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल खाण्यात आले. सचिन लटिंगे (वय ४५), वैशाली लटिंगे (वय ४१), मंगल लटिंगे (वय ६५), प्रदीप लटिंगे (वय ३६), वर्षा लटिंगे (वय २६), … Read more

जखिणवाडीत मारामारी करणाऱ्या 6 जणांवर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Karad City Police

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी गावालगत असलेल्या कणसेमळा येथे मारामारीची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी आता मारामारी करणाऱ्या 6 जणांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पाटील, प्रथमेश पाटील, अमर पाटील, जय पाटील, प्रदीप पाटील व एक अनोळखी इसम अशी गुन्हा … Read more

कृष्णा नदीत बुडालेल्या 21 वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी | खराडे, ता. कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना 21 वर्षीय गणेश संतोष जाधव हा बुडाला होता. त्यानंतर त्याचे शोधकार्य राबविण्यात आले असता त्याचा मृतदेह काल सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शोध पथकाच्या हाती लागला. दुपारी एक वाजता त्याच्यावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी अनंत … Read more

4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षाच्या तरूणाचा कोयना नदीपात्रात आढळला मृतदेह

Patan Crime News (1)

पाटण प्रतिनिधी । घरातील कोणास काहीच न सांगता अचानक घरातून चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या पाटण तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आज कोयना नदीपात्रात आढळून आला. रूपेश मनोहर चव्हाण (वय ३०, बनपेठ, येराड, ता. पाटण) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बनपेठ – येराड, ता. पाटण … Read more

पाटील असल्याचे सांगत ‘त्यानं’ वृद्ध महिलेची 50 हजाराची मोहनमाळ केली लंपास…

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी एक घटना घडली. “मी पाटील, ओळखलं का आजी?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे सांगत वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर चक्रावलेल्या आजींनी थेट पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सातारा शहर … Read more

गणपती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक कृष्णा नदीत बुडाला; शोधकार्य सुरु

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । नदी तसेच तलाव, विहिरींमध्ये गणपती विसर्जनासाठी जाताना काळजी घेण्याचा सल्ला घरच्यांकडून मुलांना दिला जातो. मात्र, त्याचे काहीवेळेला पालन न केल्यास अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना कराड तालुक्यातील खराडे गावात गृवर सायंकाळी घडली. येथील महाविद्यालयीन युवक गणेश संतोष जाधव (वय 19, रा. खराडे, ता. कराड) हा युवक बुडाला. यानंतर ग्रामस्थांची … Read more