राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

Satara News 2024 03 20T135111.796 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

भुईंज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली 2 परप्रांतीयांना अटक; 83 लाख रुपये केले हस्तगत

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा पाेलिस दलातील भुईंज पोलिसांच्या पथकाने खासगी बसमधून पैशाची बॅग चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना उत्तरप्रदेश येथून अटक केली. आरोपीना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन पथक आज साताऱ्यात दाखल झाले. दरम्यान, त्यांच्याकडून ८३ लाखांची राेकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, रा. भवानीगड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) तसेच इस्तियाक जान मोहम्मद (वय … Read more

खंडाळ्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान; जनावरे होरपळली

Crime News 26 1 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी घडली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीमध्ये शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या आहेत. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर … Read more

जिल्ह्यात होणार सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन करण्यात आला. शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ व सत्यशोधक समाज महिला संघाच्यावतीने रविवार, दि.१० मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर राज्यस्तरीय महिला राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष … Read more

खंडाळा तालुक्यात 3 लाख 33 हजार रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त

Crime News 20240225 100501 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 33 हजार 250 रुपये किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या … Read more

जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची झाली बदली

Satara News 2024 02 24T190917.496 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या विभागवार बदल्या केल्या जाय आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

भुईंज पोलिसांकडून 3 डिपी चोरीचे गुन्हे उघड; एका आरोपीस अटक

Crime News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । महिनाभरापूर्वी देगाव गावचे हद्दीत तसेच ३० जानेवारी रोजी बोपेगाव गावचे हद्दीत व २ फेब्रुवारी रोजी किकली गावचे हद्दीत अशा तीन ठिकाणी शेतामधील वीज वितरण कंपनीच्या ओव्हर हेड लाईनवर बसविलेले विद्युत ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून २ … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून ‘या’ रेल्वे उड्डाण पुलाचे काम लागणार मार्गी

Satara News 20240215 155247 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद (ता.खंडाळा) येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास केंद्राच्या सेतू बंधन योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोणंद येथील सईबाई हाउसिंग सोसायटी येथे रेल्वे उड्डाणपुलाची अनेक दिवसांपासून नागरीक मागणी करत होते. त्यांनी … Read more

खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद, नेमकं काय आहे कारण?

Khandala Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात विहित मंजूर पाणी सुरू आहे. ते संपताच आज बंद करण्यात येणार आहे. तसेच लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाई तालुक्यातील धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात … Read more

धोम-बलकवडीच्या कालव्यात बाप-लेक गेले वाहून; चिमुकल्याचा मृत्यू, वडील बेपत्ता

Dhom Balakwadi Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना रविवारी घडली आहे. पाय घसरून धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापाने कालव्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून वडील बेपत्ता आहे. शंभूराज विक्रम पवार (वय ५ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून त्याचे वडील विक्रम मधुकर पवार (वय … Read more

पार्सलमधील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक; 41 मोबाईलसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 37 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीतील इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या पार्सलमधील महागड्या मोबाईलसह अन्य साहित्याची चोरी झाली होती. कर्मचारीच या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निघाला असून पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकास अटक केली आहे. चोरीस गेलेल्या एकूण १२ लाख २० हजार रूपयांच्या मुद्देमालापैकी ६ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ४१ … Read more

शिरवळात पार पडले शेळीसह कुक्कुट पालन प्रशिक्षण

Copy of Satara News 20240118 184805 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ येथे नुकतेच ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर प्रशिक्षण पार पडले. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी … Read more