विधानसभा निवडणुकीत दृष्टीने जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत महत्वाचा ठराव

Satara News 20240701 211818 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. तसेच विधानसभेला जिल्ह्यातील ५० टक्के जागा लढविण्याचा ठाम निर्धारही पदाधिकाऱ्यांनी केला. येथील जिल्हा काॅंग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर बैठक … Read more

अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची … Read more