‘या’ गावच्या ग्रामस्थांनी दिला थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा

Karad News 20240216 061925 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील एका गावाने आगामी लोकसभा व विधानसभा मतदान निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत. ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अशा बिलओवर … Read more

28 ग्रामपंचायतींच्या मतदार यादी, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू

Karad News 20240215 203139 0000 jpg

कराड प्रतिनिधी | नव्या वर्षात सुरुवातीलाच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कराड तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कराड दक्षिण मधील १६ तर उत्तर मधील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, … Read more

स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर, माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते होणार वितरण

Karad News 20240215 165047 0000 jpg

कराड प्रतिनिधी | यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिमस जळगाव चे अध्यक्ष अशोक जैन यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्य यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील … Read more

कराडच्या स्मशानभूमीत मृत्युनंतरही यातना…,’लोकशाही’ने केली ‘ही’ महत्वाची मागणी

Karad News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरासह नजीकच्या गांवामधील पार्थिव दहनासाठी आणले जाते. दरम्यान, रात्रीच्यावेळी या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्याने याठिकाणी कराड पालिकेतर्फे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पार्थिव दहन करण्याबाबत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात लोकशाही आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाला निर्णय रद्द करावा अशी निवेदनाद्वारे मागणी आज करण्यात आली. … Read more

कराडात जरांगेच्या पाठिंब्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवली बंद तर युवकांनी काढली बाईक रॅली

Karad News 18 jpg

कराड प्रतिनिधी । अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरात मराठा बांधवांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड येथे सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने … Read more

उंब्रजमधील ‘त्या’ घटनेत फिर्यादीसह एका संशयितांकडून आपली फसवणूक, ‘त्या’ महिलेन केला खुलासा

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव … Read more

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराजबाबांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आज सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा … Read more

राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवात शाळा क्रमांक 3 कराड तालुक्यात प्रथम

Karad News 15 jpg

कराड प्रतिनिधी । शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्त राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शाळांनी देखील सहभाग घेतला होता. यामध्ये शाळा क्रमांक 3 ने कराड तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना … Read more

म्हासोलीत पृथ्वीराजबाबांच्या फंडातून 7 लाख मंजूर, विकास कामांचे भूमिपूजन

Karad News 14 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणचे लोकप्रिय आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून म्हसोली गावात विकासकामासाठी 7 लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे भूमीपूजन राजाराम पाटील उपाध्यक्ष तंटामुक्ती म्हासोली यांचे शुभहस्ते नुकतेच पार पडले. यावेळी सरपंच सौ.सुमती शेवाळे, सहाय्यक अभियंता स्वाती पवार, सचिव वर्षाताई कुंभार, सदस्या सौ. मनीषा पवार, सदस्य बाळकृष्ण पाटील, गौतम कांबळे, आण्णासाहेब लोहार यांची … Read more

पुण्याहून आलेल्या 2 वकिलांचा दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू

Karad News 20240212 091631 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संरक्षक कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात पुण्यातील दोन वकील जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. प्रशांत विश्वास भोसले (वय ३४), अमर तुकाराम अलगुडे (वय ३५, रा. धनकवडी, पुणे), अशी मृत वकिलांची नावे आहेत. न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला जाताना अपघात प्रशांत भोसले आणि अमर अलगुडे … Read more

147 बसस्थानकापैकी कराड बसस्थानकाने मिळवला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

Karad News 20240211 215604 0000 jpg

कराड प्रतिनिधी । खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला मागील वर्षी मे महिन्यात दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेत “हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर … Read more

महिलेची 10 लाखांची फसवणूक, उंब्रज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Crime News 8 jpg

कराड प्रतिनिधी | जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव … Read more