21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; 24 जणांना अटक
सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे … Read more