9 दरोडेखोरांना अटक करत चोरलेले 18 लाखांचे दागिने पोलिसांनी फिर्यादीला केले परत

Gold Crime News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका हद्दीत काशीळ येथे अज्ञात 9 दरोडेखोरांनी दोघांकडून सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल व रक्कम फिर्यादीच्या ताब्यात दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

नांदोशीमध्ये मालट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Ghat News

सातारा प्रतिनिधी | नांदोशी, ता. खटाव हद्दीत रहिमतपूर ते औंध या मार्गावर पवारवाडी घाटात मालट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे (वय 58, रा. निसराळे ता. सातारा) असे जागीच ठार झालेल्या नाव आहे तर दत्तात्रय अंतू चव्हाण … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर धावत्या कारला भीषण आग

Car News 20230813 075421 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कर पूर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावरुन कार कात्रजकडे … Read more

प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून तिघांनी काढला ‘त्याचा’ काटा; नंतर खूनाच्या गुन्ह्यात झाली अटक

20230812 215256 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाटखळ माथा ता. जि. सातारा येथे कॅनॉलमध्ये एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व सातारा तालुका पोलिसांनी तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा खून प्रेमासंबधातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. व यश आले असून याप्रकरणी तीन संशयीतास ताब्यात घेवून अटक करण्यात आली … Read more

कराडच्या भर चौकात 2 कारचालकांची जुंपली अन् 1 किलो मीटरपर्यंत झालं ट्रॅफिक जाम

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील दत्त चौकात शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास चांगलीच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी होण्यामागचे कारणही तसे होते. कारण या ठिकाणी दोन कार चालकांच्यात एकमेकांना कार घासण्यावरून वादावादी झाली. तब्बल तासभर चाललेल्या या वादावादीमुळे दत्त चौकापासून ते कोल्हापूर नाक्यापर्यंत सुमारे एक किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर वाहतूक शाखेच्या … Read more

एकास धडक दिलेली कार अचानक कोसळली कालव्यात; पुढं घडलं असं काही…

Dhoom Canal Car News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या महामार्गावर चार चाकी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढत आहे. दरम्यान, आज पुणे- सातारा महामार्गावर खंडाळा तालुका हद्दीत एका भरधाव वेगाने पुण्याहून सातारच्या दिशेकडे निघालेल्या कारने एका युवकाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार धोम कालव्यात जाऊन कोसळली. यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कालव्यातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या कारमधील लोकांना वाचविले तर कारच्या … Read more

वाईत 13 वर्षीय शाळकरी मुलीचा ST बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. येथील बसस्थानकात एसटी बसच्या चाकाखाली सापडून सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी विकास आयवळे (वय 13, रा. सुलतानपुर, ता. वाई) असे जागीच मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थीनीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी … Read more

1 लाखाची लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना ACB पथकाने रंगेहात पकडलं

ACB Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच घडली असून १ लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असे संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी … Read more

चौकशी सुरु असतानाच ‘त्यानं’ पोलिसांसमोर स्वतःवर केले वार; पुढं घडलं असं काही…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर स्वतःवर काचेच्या वार करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार कराड शहर पोलीस ठाण्यात केला आहे. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली तर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पवन देवकुळे (रा. बुधवार पेठ, कराड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव … Read more

चुकून 3 हजार रुपये ऑनलाईन गेलेले पैसे मागितले म्हणून ‘तिनं’ थेट ‘त्याला’ दिली धमकी; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना प्रत्येकजण खूप काळजी घेत असतो. अगदी डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर, पैसे तसेच पासवर्ड चेक करतो. मात्र, चुकून जर एखाद्याला पैसे गेलेच तर ते मागे मिळवण्यासाठी खूप आटापिटा करावी लागते. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल तर भांडणही होण्याची … Read more

जावळीतील शेतकरी दांपत्यावर रान डुक्कराचा हल्ला; वृद्ध महिला जखमी

Jawali Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावातील तुकाराम सावळा दळवी आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई दळवी या दाम्पत्यावर शेतामधून घरी येत असताना रान डुक्कराने हल्ला केला. त्यात शेवंताबाई जखमी झाल्या तर त्यांचे पती थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द तेथील शेतकरी दाम्पत्य शेवंताबाई दळवी आणि तुकाराम दळवी … Read more

वाई न्यायालयातील गोळीबार प्रकरणी आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडी

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । वाई येथील न्यायालय परिसरात कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल व अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी राजेश चंद्रकांत नवघणे ( वय २६, रा. मेणवली) याला अटक केली होती. यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी … Read more