कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ … Read more

उपबाजार व्यापारी संकुल उभारणीस शासनाकडून मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल 15 एकर जागेवर 130 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी -सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यंत्री देवेंद्र … Read more

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशात ‘इतक्या’ वाघांचे अस्तित्व; कराडमधील ‘सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन’ परिषदेत अहवाल आला समोर

Karad News 19

कराड प्रतिनिधी । जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून कराड येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा विभागाच्यावतीने नुकतीच सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद पार पडली. या परिषदेत व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदी विषयी उहापोह करण्यात आला. यावेळी परिषदेत मांडण्यात आलेल्या अहवालामधून महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण … Read more

“भाजप सातारा जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष, विधानसभेला महायुती सर्व जागा जिंकेल”: देवेंद्र फडणवीस

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । “गेल्या अनेक वर्षात भाजपचे काम सातारा जिल्ह्यात प्रचंड वाढलं आहे. आज सातारा जिल्ह्यातील भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे. जसे लोकसभेला छत्रपती उदयनराजे भोसले यांना याठिकाणी विजय मिळाला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यात तयार करू,” असा विश्वास भाजप नेते तथा … Read more

खासदार सुधा मूर्तींनी घेतली खा. उदयनराजे यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट; चर्चेनंतर दिलं ‘हे’ महत्वाचं आश्वासन

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देवून खा. भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे , विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व … Read more

सातारा तालुका रास्त भाव दुकानदारांकडून ‘ई-पॉज’ यंत्र शासनाकडे जमा

Satara News 37

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांना ‘ई-पॉज’ यंत्र उपयोगात आणण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर उपाययोजना काढण्यासाठी सर्वच ‘ई-पॉज’ यंत्रे तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करण्यात आली. याविषयी सातारा तालुका रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन अनुमतीधारक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गत १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ‘सर्व्हर’ची … Read more

नवमतदारांच्या नोंदणीत सातारा जिल्हा अव्वलस्थानी, दोन वर्षांत 2 लाख 6 हजार मतदारांची नोंदणी

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. काही पात्र उमेदवाराचे नावाने वगळले जाणार नाही, तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात … Read more

‘लाडकी बहीण’ला कुणीही दूषित नजरेने पाहू नये; नीलम गोऱ्हे

Satara News 35

सातारा प्रतिनिधी | राज्यातील वातावरण गढूळ असलं तरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दूषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे गटाच्या उपनेत्या ज्योती … Read more

पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन?; पाटण तालुक्यात खळबळ

Patan News 20240809 095008 0000

पाटण प्रतिनिधी | पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली … Read more

फलटणला लाडकी बहिण योजनेचे 54 हजार 13 अर्ज मंजूर

Phalatan News 20240809 090042 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुक्यातील एकूण 58 हजार 149 अर्ज छाननी करून त्यापैकी 54 हजार 13 अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी अर्ज भरून … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती; वीजगृहातील विसर्गही केला बंद

Koyna News 20240808 202625 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ८७ टीएमसीवर साठा झाला होता. दरम्यान, सायंकाळी धरणातील पाणीसाठा ८७.६० टीएमसी इतका झाला. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजाला … Read more

जागतिक वारसास्थळ असलेले प्रसिद्ध ‘कास’ पठार फुलांनी लागले

Kas News 20240808 191753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराने यंदा स्वर्गीय फुलांचा खास शालू पांघरायला लवकर सुरुवात केली आहे. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे; तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा-वेलींनी बहरून गेले आहे. गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध … Read more