साखर कारखानदारांनी पहिली उचल चार हजारांवर द्यावी; साताऱ्यात शेतकरी संघटनांची बैठकीत भूमिका

Satara News 20241008 075902 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी. यासाठी २१ आॅक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा. अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. त्यासाठी … Read more

जिल्ह्यातील ऊस आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाची बैठक

Satara News 20241007 093737 0000

सातारा प्रतिनिधी | दसऱ्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती … Read more

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली अकरा लाखांची फसवणूक

Karad Crime News 20240924 111956 0000

कराड प्रतिनिधी | दोन ट्रॅक्टर मालकांची ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली मुकादमाने अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुकादामावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवे मालखेड, ता. कराड येथील ट्रॅक्टर मालक शशिकांत सुभाष मारे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अनिल बंडू धोत्रे (रा. ताकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) या मुकादमावर गुन्हा दाखल झाला … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक करार

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किसन वीर कारखान्याकडून आगामी सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकीच्या करारास सुरुवात करण्यात आली. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरुपात नितीन कणसे, नारायण कणसे, धनाजी जाधव, ओंकार मोरे, दीपक जाधवराव, हणमंत आसबे, अविनाश सावंत, किरण सावंत, सुरेश घाटे, आदिनाथ सावंत, मनोहर कोकरे या … Read more

ऊस लागणीसाठी धांदल; यंदा 86032 या प्रजातीच्या वाणाला पसंती

Agriculture News 20240605 090009 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन कारखान्यांचे ऊसबील जमा; 16 कोटी 76 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Khandala News

सातारा प्रतिनिधी । किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे दि. १ ते दि. १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी … Read more

सर्वांत जास्त ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याने मिळवला दुसरा क्रमांक

Satara News 20240326 092917 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने १८ मार्च अखेर मिळवला असून या कारखान्याने तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ … Read more

सोनं, पैसे सोडून ‘त्यांनी’ मारला ऊसावर डल्ला; सातारा जिल्ह्यात अनोख्या दरोड्याची चर्चा

Crime News 27 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आतापर्यंत आपण अज्ञात चोरटे असो किंवा दरोडेखोर यांनी तलवारीचा अथवा कुऱ्हाडीचा धक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याच्या घटना ऐकल्या असतील पण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत एक अनोखी लूटमारीच्या घटना घडली आहे. ती म्हणजे चोरट्याने चक्क कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाक दाखवून दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेल्याची घटना … Read more

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता

Satara News 2024 03 04T114814.013 jpg

सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन … Read more

राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे; 4 साखर कारखाने बंद

Satara News 89 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हा सध्या समाप्तीच्या मार्गावर आहे. ऊस गाळपामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते कारखाने. चालू वर्षी राज्यात २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाले आहेत. दररोज राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत असून चालूवर्षी ऐन … Read more

साखर उताऱ्यात सातारा जिल्हयातील ‘हे’ 15 सहकारी कारखाने आघाडीवर

Satara Sugar Factory 20240129 113347 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यावर्षी गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे.तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे. गेल्या … Read more

कराडनजीक गोळेश्वर परिसरात आगीत 100 एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 27 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामुळे खोडव्याची आग परिसरात पसरून यामध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त एकर ऊसाचे क्षेत्र जळाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक गोळेश्वर परिसरातील कैकाडा … Read more