वासोटा किल्ला आजपासून बंद; नेमकं कारण काय?
कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे, गड,किल्ले आहेत. या ठिकाणी तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतात. जिल्ह्यातील महत्वाचा आणि घनदाट जंगलाचा दुर्गम वासोटा किल्ला हा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. हा किल्ला आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद कालावधीत वासोट्यावर कोणी गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे. शिवसागर जलाशयाच्या … Read more