विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन सज्ज

Satara News 20240917 174215 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेचा बिगुल वाजला नसला तरी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघाची मतमोजणी डिस्ट्रिक मार्केटिंग फेडरेशनच्या गोडावूनमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत सातारा आणि जावली तालुक्यांतील 464 मतदान केंद्रांवर सुमारे 3 लाख 41 हजार 833 मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे 3 हजार 600 कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात … Read more

अनिल देसाई विधानसभेच्या रिंगणात; ‘या’ आमदाराविरोधात ‘तुतारी’वर लढवणार

Satara News 20240912 112032 0000

सातारा प्रतिनिधी | “माणचा आमदार हा उर्मट आहे, तो घरे पेटवण्यासाठी काम करतो तर मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन,”असे सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी माण – खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून मान खटावमधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पवारांच्यासोबत … Read more

नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज सुरु करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240912 101115 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामाला लागावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक … Read more