ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी म्हसवडला आज धनगर बांधव एकवटणार

Dhangar News 20240204 102015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनापासून तीन युवकांनी म्हसवड येथील पालिकेसमोर उपोषण सुरू केले असून, या राज्यव्यापी आरक्षण मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी आज धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. … Read more

महाबळेश्‍वरमध्ये निघाला धनगर समाजाचा मोर्चा; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Dhangar Community News 1 jpg

कराड प्रतिनिधी । धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, याचे पडसात महाबळेश्वरमध्येही उमटले. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये … Read more