साताऱ्यातील भर रस्त्यात ‘ते’ हातात कोयता घेऊन फिरत होते; पुढं घडला हा प्रकार…

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे का? तसेच या कोयत्या गॅंगला पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण कुणी रात्रीच्यावेळी तर कुणी दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन फिरताना दिसतो. अशीच घटना सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर काही तरुणांनी कोयता आणि तलवार घेऊन फिरताना आढळून आल्याची घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी … Read more

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक; 1 कोयता, 2 सुऱ्यांसह 29 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री, बाळगणे व वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी दिल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून आज धडक कारवाई करण्यात आली. यावेळी खुल्लेआमपणे कोयता व सुरा नाचवणाऱ्या एकास अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 1 कोयता, 2 … Read more

अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई, एक जणास अटक; 92 हजाराचा मुद्देमाल जप्त

Gutkha News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्वर नजीर सय्यद (वय 45, रा. 203 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

जुगार अड्डयावर छापा टाकत पोलिसांनी 43 हजार 912 रुपयांसह साहित्य केले हस्तगत

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील करंजे येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सुमारे ४३ हजार ९१२ रुपये रक्कम आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील करंजे नाका येथे प्रमिला मागाल कार्यालयाच्या पाठीमागे आडोशाला जुगार सुरु असल्याची … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या 3 जणांना अटक; दुचाकीसह 3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shahupuri Police News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील बसस्थानकाबाहेर एक प्रवाशाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील गळ्यातील सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल आणि खिशातील पैसे लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील तीन संशयितांना शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. रफिक युसुफ मुलाणी (वय 31, रा. पुष्करमंगल कार्यालय समोर भोसले चाळ सातारा), आकाश सुधीर इंगवले … Read more

ऊसाच्या पाचटीनं केला घोळ; चिखलात ताणून – ताणून पोलिसांनी पकडले कोयता गँगच्या टोळीला

Satara Crime News 3

कराड प्रतिनिधी । सातारा येथील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात चार ते पाच युवकांकडून एकत्रित कोयता नाचवून युवकांवर व चारचाकी गाडीवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर दहशत माजविणाऱ्या युवकांच्या टोळीला शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांच्या पथकाने संबंधित टोळीतीळ एक अल्पवयीन मुलासह 5 … Read more

साताऱ्यात युवकांच्या टोळक्याकडून कोयत्याने हल्ला

Satara News 2

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या कोयता गॅंगचे प्रमाण भलतेच वाढलेले दिसून येत आहे. या गँगमध्ये खासकरून तरुण युवकांचा समावेश आहे. चार ते पाच युवकांकडून एकत्रित येत गॅंग करून शहरात ठिकठिकाणी दहशत माजविण्याचा प्रकार केले जात आहेत. अशीच घटना शनिवारी रात्री घडली. साताऱ्यातील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात युवकांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करत एका चारचाकी गाडीची … Read more

शाहूपुरी पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; 20 जण ताब्यात, 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News (1)

सातारा प्रतिनिधी । सातार्‍यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनालाबरोबर घेत धडक कारवाई केली आहे. यावेळी सुमारे 20 टपरी चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर सुमारे 2 लाखांचा गुटखा शहर परिसरातून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात अवैध गुटख्याची विक्री होत असल्याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळत होती. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ सहकारी पतसंस्थेत 50 लाखांचा घोटाळा; चेअरमनसह 17 संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

Shahupuri Police Station Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पतसंस्थांची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी व महिला आपले पैसे ठेवतात. या ठिकाणी पैसे ठेवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतील असा विश्वास असतो. मात्र, काहीवेळा अनुचित प्रकारही घडतात. असाच फसवणुकीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील सिध्दनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी येथील पतसंस्थेत घडला आहे. … Read more