जिल्ह्यातील ‘या’ 2 पोलिस अधिकाऱ्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना २०२३ वर्षासाठी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाचा गाैरव वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर … Read more