सातारा पोलिसांकडून अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी ‘दक्ष – 2.0’ व्हॉट्सअप प्रणाली कार्यान्वित

Satara News 20240928 181935 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी, तक्रार नोंदविण्यासाठी दक्ष अभियानाअंतर्गत ‘दक्ष २.०’ ही व्हॉट्सअप प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या व्हॉट्सअप प्रणालीचा नंबर ९९२३२३४१०० हा असून या प्रणालीद्वारे दक्ष व जागरुक नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती सहजरित्या पोलिसांपर्यंत पोहोचविता येणार आहे. सातारा पोलीस ‘दक्ष २.०’ च्या मदतीने अवैध … Read more

कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

Satara News 20240925 102934 0000

सातारा प्रतिनिधी | कराड येथून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २३) रोजी घडली. राजेंद्र रामचंद्र रसाळ (रा. यशवंतनगर, वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी २१ वर्षांची असून, … Read more

गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या 8 जणांवर गुन्हा

Satara News 20240920 182823 0000

सातारा प्रतिनिधी | गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने २० डीजे धारकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तर प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे. तसेच तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी … Read more

सातारा जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवर 5 हजार पोलिसांचा असणार वॉच

Satara News 20240917 122609 0000

सातारा प्रतिनिधी | दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस दल अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा शहरातील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून सीआरपीएफ, आरसीपी … Read more

लेझर बीमप्रकरणी पोलिसांकडून तीन मंडळांवर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे उल्लंघन

Satara News 20240915 141754 0000

सातारा प्रतिनिधी | गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, तसेच मंडळासमोरील सजावटीदरम्यान लेझर बीम लाइट वापरण्यास असणाऱ्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तीन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आरोग्यावर, तसेच लेझर बीम लाइटचा डोळ्यावर दुष्परिणाम होत असल्याने गणेशोत्सव याचा वापरावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बंदी घातली आहे. यानंतरही अनेक मंडळांकडून लेझर बीम … Read more

साताऱ्यात डीजे, वाद्ये रात्री 12 पर्यंतच सुरू राहणार

Satara News 20240912 151506 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या पाच दिवसापासून सातार्‍यात गणेश आगमन मिरवणूक ते विसर्जन दिवस डिजे वाजणार की नाही, यावरून चर्चा सुरू असल्याने गणेश मंडळांकडून डीजे आणि वाद्य वाजविण्याबाबत मागणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास वाद्यांवर कारवाई केली जाणार असून रात्री बारानंतर सर्व वाद्ये बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच होणार … Read more

सातार्‍यात तब्बल 97 जणांना तडीपारीचा दणका

Satara News 20240909 071655 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 97 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने गल्ली बोळातील भाईगिरी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, 12 दिवसांची तात्पुरत्या तडीपारीची ही कारवाई आहे. गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर, सराईत टोळीतील दोघे तडीपार

Satara News 20240830 163053 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख दोघांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले. जयदिप सचिन धनवडे, (वय २२), हर्षद संभाजी साळुंखे, (वय २२, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता. जि . सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संबंधित टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी … Read more

पोलीसांचा महिला सुरक्षेसाठी अभया उपक्रम; जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग

Satara News 20240829 100037 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना व मुलींना असुरक्षिततेची थोडी जरी भावना निर्माण झाली तर महिलांसाठी सुरु करण्यात 181 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून सातारा पोलीस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी प्रकल्प सक्षमपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने … Read more

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन होणार ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’!

Satara News 20240730 213143 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने … Read more

सातारा पोलिसांची धडक कारवाई; 26 गुन्हे उघड करीत 39 लाख 9 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी व १ चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे अर्थाकिलो पेक्षा अधिक ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता सातारा पोलीस दल सज्ज

Satara News 20240705 181555 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या दि.०६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि.११/०७/२०२४ रोजी कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने पालखी मार्गक्रमन होणार आहे. दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार असून नमुद पालखी सोहळ्यास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी … Read more