साताऱ्यात पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी 1 हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी

Satara News 20240620 085713 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 236 जागांची भरती प्रक्रिया येथील पोलीस कवायत मैदानावर बुधवारपासून सुरु झाली . पहिल्या दिवशी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत 1011 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली सायंकाळी साडेसात पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरु होती. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 235 जागांसाठी भरती प्रक्रिया पुढील सात दिवस राबवली जाणार … Read more

पोलिसांकडून 3 घरफोडीचे गुन्हे उघड; 18 लाख 36 हजार रुपये किंमतीचे 25.5 तोळे वजनाचे दागिने जप्त

Satara News 82

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्हयामध्ये झालेले ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सराईत दोन चोरट्यास आज अटक केली. त्यांच्याकडून २५.५ तोळे वजनाचे सुमारे १८ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. १) रमेश महादेव कुंभार रा. ठाणे २) निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी ता. कोरेगांव जि. सातारा) अशी … Read more

पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Satara News 20240607 211930 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा भरोसा- सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक व आदर्शवत ठरेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा … Read more

साताऱ्यातील घरफोडीच्या 5 गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक, 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत

Satara News 20240510 135800 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सराईत चोरट्यांसह एका सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ३५ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (रा. दीपक देवानंद मंजरतकर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 2 पोलिस अधिकाऱ्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह

Satara News 20240426 130746 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना २०२३ वर्षासाठी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाचा गाैरव वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर … Read more

Instagram वरील मैत्री ‘तिला’ पडली महागात, तरुणीचा Video दाखवून कुटुंबाला केलं ब्लॅकमेल

Crime News 20240330 104711 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | इन्स्टाग्रामवरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणासोबत मैत्री केली, मैत्रीतून प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर आरोपीने या तरुणीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला आहे. त्याने या घटनेचा एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीने मुलीवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या … Read more

जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई : गुंड दत्ता जाधवसह 22 सराईत गुन्हेगारांच्या घरावर फिरवला बुलडोझर

Crime News 20240327 142400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शहरातील गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला. तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. दुपारी बारापर्यंत ११ घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. या कारवाईसाठी जिल्हा पोलिस … Read more

पुण्यातून पोलिसांच्या नजरा चुकवत ‘त्यांनी’ आणला साताऱ्यापर्यंत गुटखा; दोघांसह 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 28 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांच्यावतीने सोमवारी अवैध गुटखा वाहतूक प्रकारणी एक मोठी कारवाई करण्यात आली. पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि एक कार, असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. रमेश साखरचंद शहा (वय … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सातारा पोलिस ॲक्शन मोडवर

Satara News 2024 03 18T161715.724 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 हजार 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी … Read more

सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Satara Police News 20240115 114935 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काल काढले आहेत. … Read more

माजी नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा दाखल; ‘इतक्या’ लाखांची मागितली खंडणी

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य चोरून नेणे तसेच उद्योजकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्यासह सुमारे २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सागर शिवाजी साळंखे (रा. सदरबझार) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यानुसार … Read more

संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार : पोलीस अधीक्षक समीर शेख

Sameer Shaikh jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहत असलेल्या लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अनेक गोष्टी केल्या जात आहेत. दरम्यान, संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्याचा निर्णय आता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याचा प्रारंभ लोणंद पोलीस ठाण्यापासून नुकताच करण्यात आला. या यंत्रणेच्या वतीने ग्रामस्थांना, तसेच अडचणीत असणार्‍या नागरिकांना गुन्हेगारी रोखण्यासोबत पोलिसांचे साहाय्य मिळणार आहे. … Read more