सत्तेची दिवाळी करण्यासाठी या सरकारकडून तिजोरीची दिवाळी; खासदार अमोल कोल्हे यांची महायुतीवर टीका

Phaltan News 4

सातारा प्रतिनिधी । फलटण येथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर निशाणा साधला. “हरियाणा विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या हाता तोंडाशी आलेला निकाल गेला आणि महाराष्ट्रातील अनेकांना स्वप्न पडू लागली, म्हणून वर्तमानपत्रात जाहीराती … Read more

उमेदवारीसाठी गळ घातलेल्या जिल्ह्यातील ‘त्या’ 32 इच्छुकांचा शरद पवार घेणार उद्याच निर्णय?

Sharad Pawar News 20241013 223743 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून जागा वाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. या दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात खासदार शरद पवार कोणा कोणाला उमेदवारी देणार हे पहावं … Read more

संजीवराजेंच्या पाठोपाठ शहर व तालुका अध्यक्षांनीही दिले राजीनामे

Satara News 20241013 100957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे व शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे हे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्याकडे दिले आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण … Read more

अजितदादांना मोठा धक्का; पहिला उमेदवार फुटला अन् जिल्हाध्यक्षनेही दिला राजीनामा

Phalatan News 3

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फलटण विधानसभा मतदार संघात करेक्ट कार्यक्रम केला आहे. अजितदादांच्या पक्षातील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या मतदार संघता आहे. मात्र, अद्यापही रामराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सातारा … Read more