कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Dam Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला असून रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार नवजा येथे 127 तर कोयनानगरला 107 मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत या ठिकाणी सर्वाधिक 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात पाणीसाठ्यात वाढ … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोयना धरणात झाला 52.15 TMC इतका पाणीसाठा

Patan Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के … Read more

कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 20240720 093323 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असून, धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस कायम आहे. कोयनेचा जलसाठा साडेतीन टीएमसीने वाढून 50.76 टीएमसी तर 48.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रात १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण २,२८८ मिलीमीटर (वार्षिक … Read more

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. आज पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील धारण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत नवजा येथे सर्वाधिक 55 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयनेत 44 आणि महाबळेश्वरला 31 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 45.16 टीएमसी … Read more

पाळशीत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू : पाटण तालुक्यातील पशुपालकांत भीतीचे वातावरण

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पाळशी येथे जनावरे डोंगरातून चरून घराकडे येत असताना जनावरांच्या कळपातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी येथील शेतकरी दररोज जनावरे चारायला डोंगरात घेऊन डोंगरावर जनावरे घेऊन चरायला जातात. पळशी … Read more

कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी 24 तासांत नवजाला सर्वाधिक 2 हजार 454 मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात 44.06 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत … Read more

पावसाचा जोर झाला कमी; कोयना धरणात ‘इतका’ टीएमसी झाला पाणीसाठा

Patan News 20240717 221510 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून २४ तासांत कोयनेच्या सर्वाधिक २२ मिलीमीटरची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला २ हजार ३५६ मिलीमीटर झाले आहे. कोयना धरणात ४३.३९ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, नवजा, … Read more

कोयनानगर अन् पोफळी परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का; 2.8 रिश्टर स्केलची नोंद

Koyna News 5

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयनानगर व पोफळी परिसराला बुधवारी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलंचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात 13 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या पश्चिमेला अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर करण्यात आलेली आहे. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात … Read more

कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 3

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असलीतरी सोमवारपासून उघडीप दिली आहे. सध्या रिमझिम पाऊस सुरु असून बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगर येथे फक्त 11 तर नवजा 19 आणि महाबळेश्वरला 35 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा 43.09 टीएमसीवर पोहोचलाय. जिल्ह्यात पावसाची सुरु … Read more

पावसाची उघडीप मात्र, खरीप हंगामातील पिके जोमात; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 12

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या काहीशा विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला आहे. पावसाने उघडीप दिली … Read more

कोयना धरणात ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा; 18 हजार 950 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक

Patan News 11

पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरात रविवारी आणि सोमवारी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडला. सोमवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात काहीशी पावसाने विश्रांती दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 42.06 टीएमसी इतका … Read more

सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पोलिसांकडून 36 हजाराचा दंड वसूल

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवत रविवारी कारवाई … Read more