कोयना धरणातील पाणीसाठ्याची ‘शंभरी!’; आवक वाढल्यानं धरणाचे दरवाजे सव्वा फुटाने उघडले
पाटण प्रतिनिधी | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नुकतेच धरणाचे सहा दरवाजे सव्वा फुटाने उघडण्यात आले आहेत. कोयना धरण पाणलोट पावसानं दमदार कमबॅक केलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला आहे. दरम्यान, पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्र दरवाजे … Read more