कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; कोयनानगर, नवजाला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Patan Koyna News

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, पावसाने गेल्या तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर सोमवारी दुपारी करण्यात आला होता. त्यात आणखी कपात करुन तो … Read more

कोयना धरणातील विसर्ग आणखी कमी होणार, तूर्तास पुराचा धोका टळला

Koyna Dam News 6

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता विसर्ग आणखी कमी केला जाणार आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता कोयना धरणात ८६.११ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ४०,००० क्युसेक्स आणि पायथा विद्युत गृहातून २१०० … Read more

महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्टपर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार; पालकमंत्री देसाईंचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

Shambhuraj Desai News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या संदर्भात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत. ते न बुजवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज … Read more

पावसाने दिली उघडीप; कोयना धरणातून 50 हजार वरून 40 हजार क्युसेक विसर्ग

Patan News 8

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणात सध्या ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो आज दुपारी 12 वाजल्यानंतर ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे. दुपारी सांडव्यावरील विसर्ग … Read more

निकृष्ट दर्जाच्या रस्त्या विरोधात संगमनगर धक्का येथे उद्या ‘रास्ता रोको’ आंदोलन

Patan News 7

पाटण प्रतिनिधी । गुहागर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने पाटण ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या व्यक्तींचा बळी गेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या वाहनधारकांसह प्रवाशांचे शारीरिक, आर्थिक नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. … Read more

पाटणच्या वनकुसवडेतील ओढ्याला पूर; पळासरी वस्तीतील युवक गेला वाहून

Patan News 6

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतली असून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरूच आहेत. दरम्यान, कोयना नदीपात्रातील पाण्यात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या असताना पाटण तालुक्यात वनकुसवडे वस्तीतील युवक वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अशोक धोंडिबा मिसाळ (वय २३, वनकुसवडे, पळासरी वस्ती, ता. … Read more

कोयना धरणातील 10 हजार क्युसेक विसर्ग आज दुपारी कमी करणार

Koyna News 20240805 110729 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून ५२,१०० क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने आज दुपारी विसर्ग ४२,१००० क्युसेक्स केला जाणार आहे. कोयना धरणात सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. एकूण ८६.३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ५०,००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. दुपारी १२ वा. … Read more

पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा

Koyna News 3

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 47 हजार 336 क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग … Read more

मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार : पालकमंत्री शंभूराज देसाईं

shambhuraj desai News 1

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीवर कमी उंचीचा मूळगाव पूल पाण्याखाली जाण्यामुळे ५-७ गावांना संपर्कहीन व्हावे लागते. हे कायमचे दुखणे लवकरच बंद होण्यासाठी मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार आहे. मोरणा विभागातील कुसरुंड येथील छोटा बंधाऱ्यावरील तुटलेला रस्ता नव्याने उभारणार असल्याचे पालकमंत्री देसाई … Read more

सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 20240804 100453 0000

पाटण प्रतिनिधी | हवामानशास्त्र विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात धरणात 45 हजार कुसेक पाण्याची आवक होत असून, धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे अकरा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात 86.48 क्यूसेक्स टीएमसी इतका … Read more

जिल्ह्यात रिमझिम पाऊस; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी झाला … Read more

घरांच्या छपरांवरच ऊर्जा निर्मिती; मान्याचीवाडी गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम

Patan News 5

कराड प्रतिनिधी । विविध शासकीय उपक्रमांसह राष्ट्रीय उपक्रमांमध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील घरांच्या छपरांवर आता सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. घरांच्या छपरांवर तब्बल शंभर किलोवॕट वीज निर्मिती करणारी मान्याचीवाडी लवकरच सौरग्राम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करेल. घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून सौरऊर्जा प्रकल्पाच्या … Read more