पाऊस झाला गायब; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 9

पाटण प्रतिनिधी । अजून दीड महिना बाकी असताना सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारी नुसार कोयना धरणात 89.93 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक झाले आहे. गेल्यावर्षी १० … Read more

शेअर मार्केटमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी दोघांना अटक

Crime News 9

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र शंकर डोंगळे व रोहित राजेंद्र डोंगळे (दोघेही रा. नवारस्ता, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मल्हारपेठ … Read more

कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल 90 टीएमसीकडे

Koyna News 20240811 100644 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडलेला. पण, यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. तर सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीवर पोहोचला आहे. … Read more

महाबळेश्वरला पडला ‘इतका’ मिलिमीटर पाऊस; कोयना धरणात किती टक्के पाणीसाठा?

Koyna dam News 8

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सायंकाळी पांच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 15 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 34 आणि महाबळेश्वरला … Read more

कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 20240810 100436 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून 18 टीएमसी पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ … Read more

पाटण तालुक्यात दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन?; पाटण तालुक्यात खळबळ

Patan News 20240809 095008 0000

पाटण प्रतिनिधी | पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असलेल्या आणि नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यातील वाल्मीक रस्त्यावर धजगांव (धडामवाडी) येथे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डोंगर कपारीत वसलेल्या या गावात घबराट पसरली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना दिसत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थ करीत होते. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती; वीजगृहातील विसर्गही केला बंद

Koyna News 20240808 202625 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ८७ टीएमसीवर साठा झाला होता. दरम्यान, सायंकाळी धरणातील पाणीसाठा ८७.६० टीएमसी इतका झाला. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजाला … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी; धरणातील पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna News 5

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार 86.93 टीएमसी इतका … Read more

गुहागर-विजयपूर मार्गावरील संगमनगरमध्ये ‘रास्ता रोको’;दुरुस्तीस 4 सप्टेंबरपर्यंत मुदत

Patan News 9

पाटण प्रतिनिधी । गुहागर-विजयपूर महामार्गावरील संगमनगर ते पाटण रस्त्याच्या दुरवस्था विरोधात मंगळवारी संगमनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग विभागाला रस्ता वाहतुकीस योग्य करण्यासाठी दि. ४ सप्टेंबर म्हणजे गणपती आगमनापूर्वीची मुदत दिली आहे. या मुदतीत रस्त्याचे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत झाली नाही तर रस्त्याला जेसीबी लावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पंचायत समितीचे … Read more

सातारा जिल्ह्याला आज यलो अलर्ट; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 20240807 090400 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर रात्रीपासून पुन्हा सुरु झाला आहे. तर उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे काल बंद करण्यात आलेले असून आज बुधवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 86.78 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण परिसरात पावसाचा … Read more

पावसाने घेतली विश्रांती; कोयना धरणाचे दरवाजे 12 दिवसानंतर बंद

Koyna News 20240806 204301 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणात देखील पाणीसाठा हळूहळू होऊ लागला आहे. दरम्यान, आज मंगळवारी १२ दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे. जुलै … Read more