सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

रात्रीच्यावेळी ‘त्यांनी’ छऱ्याच्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या; पुढं घडलं असं काही…

Crime News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील गमेवाडी व वागजाईवाडी याठिकाणी रात्रीच्यावेळी अज्ञातांनी छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून यामध्ये एक कुत्रा जागीच ठार झाला असून दोन कुत्री जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चाफळ विभागातील वागजाईवाडी येथील ओंकार संजय महिपाल यांच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | राज्यातील काही भागात अद्यापही पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत असून पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. समाधानकारक पावसामुळे धरणातील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू; धरणात 11.95 TMC पाणीसाठा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली असून कोयना धरण पाणी साठ्यात हळू हळू वाढ होत आहे. दरम्यान धरणात 11.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुर्वेकडे पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. अशा स्थितीत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस संजीवनी ठरत आहे. सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून … Read more

प्रकल्पग्रस्त प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘हा’ निर्णय झाला? डॉ. भारत पाटणकरांचे महत्वाचे विधान

Dr. Bharat Patankar Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने आंदोलने केली जात आहेत. याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर प्रकल्पग्रस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. त्यानंतर दरे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी लढ्याच्या जवळजवळ सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाल्यानंतर येत्या आठवड्यात अंतिम निर्णय हाेणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे … Read more

पाटणमधील नवजातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा झाला प्रवाहित

Ozarde Waterfall News

कराड प्रतिनिधी । उशिरा का होईना पावसाळा सुरुवात झाली असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजून भरपूर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सुरु झाला की, काही दिवसात धबधबेही ओसंडून वाहू लागतात. अशाच एक पाटण तालुक्यातील कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. पावसाळ्यात कोयनानगर परिसरातील वातावरण बघण्यासारखे असते. … Read more

कराडसह पाटणला मान्सूनची हजेरी; सातारकरांनी लुटला पावसाचा आनंद

Karad Rain News

कराड प्रतिनिधी । जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अशात सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण आणि कराड तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली. पाटण व कराड तालुक्यात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळपासून आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशात दुपारी … Read more

कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद; जलाशयात फक्त ‘इतका’ टीएमसी साठा शिल्लक

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । राज्यात जूनचा महिना संपत आला तर अद्याप मॉन्सूनच्या पावसाचे आगमां झालेले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरण, तलाव व विहिरींतील पाणी साठ्यावर झाला आहे. तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस … Read more

गप्पा मारत निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; Briza कार पलटी होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Karad-Patan Road Accident

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण रस्त्यावर भरधाव वेगाने Briza कार घेऊन जात असताना कार अचानक पलटी होऊन यामध्ये दोघा मित्रांचा अपघात झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मल्हारपेठजवळील आबदारवाडी हद्दीत घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात घराचे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सागर दिनकर माथणे (वय- 35, रा. … Read more

कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. मात्र, पावसाअभावी धरणांत पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे. कोयना धरणात आज (शनिवार) केवळ 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात चिंताजनक पाणीसाठा उरला असल्यामुळे कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा पाण्याविना बंद … Read more