म्हसवडला आता अप्पर तहसील कार्यालय; राज्य शासनाकडून अध्यादेश जारी

Satara News 20241013 075721 0000

सातारा प्रतिनिधी | म्हसवड (ता. माण) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच जारी केला. या तहसील कार्यालयांतर्गत ४ महसुली मंडळे, २७ तलाठी सजे आणि ४७ गावांचा समावेश होणार आहे. सातारा जिल्हयातील माण तालुक्यात म्हसवड या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जाची नगरपालिका, पोलिस ठाणे व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहे. या … Read more

रात्रीत लांडग्याच्या टोळीचा 15 शेळ्या मेंढरांवर हल्ला; ‘या’ गावात घडली घटना

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । लांडग्याच्या टोळीने एकत्रितपणे सुमारे १५ शेळ्या मेंढरांवर हल्ला केल्याची घटना म्हसवड येथील शिंदे वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुमारे १५ शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी … Read more

ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी म्हसवडला आज धनगर बांधव एकवटणार

Dhangar News 20240204 102015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनापासून तीन युवकांनी म्हसवड येथील पालिकेसमोर उपोषण सुरू केले असून, या राज्यव्यापी आरक्षण मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी आज धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. … Read more

दिवाळीला गावी आला अन् गाडीवरील ताबा सुटला; पुढं घडलं असं काही…

Mhasvad News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या दिवाळी सणामुळे सुट्टी लागल्याने मुंबई- कामानिमित्त असणारे तरुण आपल्या गावी आलेले आहेत. गावी आल्यानंतर ते खरेदीसाठी बाहेर पडून खरेदीबरोबर मित्रांसोबत देखील फिरण्यास जात आहेत. मात्र, भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या भरात अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. … Read more

आमदार जयकुमार गोरेंनी गजी नृत्यावर ढोल वाजवत धरला ठेका

MLA Jayakumar Gore News

कराड प्रतिनिधी । कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आणि लोकांच्या विकासासाठी सदैव झटणारे माण येथील आमदार अशी जयकुमार गोरे यांची ओळख. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होते. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. … Read more