लाडकी बहिण योजनेवरून शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदे, रवी राणांवर निशाणा; म्हणाले, त्यांना सत्तेची गुर्मी

Shshikant Shinde News 20240816 092250 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमरावतीचे आमदार रवी राणा आणि कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधला आहे. कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली आहे. लाडकी बहीण योजना ही त्यांची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत. … Read more

महेश शिंदेंच्या विधानाने खळबळ; निवडणुकीनंतर होणार स्क्रूटिनी; म्हणाले; “लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करणार”

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांकडून अर्ज भरले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे. “निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करण्यात येतील. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. यात कोण पात्र आणि कोण … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व … Read more

फलटणला लाडकी बहिण योजनेचे 54 हजार 13 अर्ज मंजूर

Phalatan News 20240809 090042 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुक्यातील एकूण 58 हजार 149 अर्ज छाननी करून त्यापैकी 54 हजार 13 अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी अर्ज भरून … Read more

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात चांगले काम : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 31

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 5 लाख 20 हजार 560 ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी 4 लाख 42 हजार 887 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. या … Read more

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीमध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत 2 लाख 84 हजार 218 फॉर्मची नोंदणी करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. या योजनेसाठी घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई … Read more

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणीचा दोन लाखांचा टप्पा पार

Satara News 76

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 131 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी हा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार … Read more

सातारा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत झाली ‘इतकी’ नोंदणी

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यभरात सुरु करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी१ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, … Read more

‘माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी याशनी नागराजन यांच्याकडून मार्गदर्शक सुचना जारी

Satara News 45

सातारा प्रतिनिधी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कुटुबातील त्यांची भुमिका मजबुत करण्यासाठी ही योजना शासनामामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला यांच्या कडून विहीत कालमर्यादेत अर्ज प्राप्त करून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दीड … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात थेट बांधावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी

Satara News 20240710 171113 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन … Read more