कराडला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले ‘इतके’ कोटी
कराड प्रतिनिधी । मुख्यमंत्री बहिण योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील १ लाख ४३ हजार ६८२ बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे १०७ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागणार असल्याने शासनाने ऑक्टोबर बरोबरच नाहेंबर महिन्याचेही आगाऊ पैसे बहिणींच्या. खात्यात जमा केले आहेत. दिवाळीच्या तोंडावर एकरकमी ३ हजार रूपये जमा झाल्याने बहिणींच्यात आनंदाचे वातावरण आहे. योजनअंतर्गत … Read more