खंबाटकी घाटात ट्रक-दुचाकीच्या अपघातात युवक-युवती जागीच ठार; वाहतूक कोंडीत 30 गाड्या पडल्या बंद

20230918 061858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात दुचाकी ट्रक खाली सापडून युवक-युवती जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यामुळे साताऱ्याकडे येणारी वाहतूक शिरवळ, लोणंदमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम होऊन इंजिन गरम झाल्याने सुमारे 30 गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहतूक कोंडीत रविवारी दिवसभरात अपघाताच्या एकूण 4 घटनाही घडल्या आहेt. … Read more

खंबाटकी घाटात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात : भरधाव कंटेनरने बाईकस्वाराला चिरडले

Santosh Raghunath Shilimkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष रघुनाथ शिळीमकर (वय 43, रा. मंजाई असनी, ता. वेल्हे, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. … Read more