विजयनगरमध्ये लाकडी दांडक्याच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
कराड प्रतिनिधी | लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण बर्गे (रा. खराडे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी … Read more