“आम्ही भाई आहोत…” असे सांगत ‘त्या’ तिघांनी कराडात युवकाला 1200 रुपयांना लुटले
कराड प्रतिनिधी । कराड येथे गल्लोगल्ली भाईगिरी करणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. अशा भाईगिरी करणाऱ्यांना अधून मधून पोलिसांचा प्रसाद मिळत असतो. मात्र, त्यांच्यातील भाईगिरी काही कमी होताना दिसत नाही. किरकोळ पैशांसाठी अशा स्वयंघोषित भाईंकडून अनेकांना दम दिला जातोय. अशीच घटना कराडात नुकतीच घडली आहे. “आम्ही भाई आहोत,” असे म्हणत चाकूचा धाक दाखवून युवकाकडील १२०० रुपयांची … Read more