राज्यपाल नियुक्त आमदार घटनेतील निकषाप्रमाणे घ्या, अन्यथा राजभवनासमोर बेमुदत उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Satara News 20240908 153312 0000

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली असून लवकरच नवीन सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या नियुक्ती करताना घटनेतील निकषानुसार राज्यपालांनी ती करावी तसे न केल्यास राजभवनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा साताऱ्यातील माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे. मोरे यांनी … Read more

कराड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन

Karad News 75 jpg

कराड प्रतिनिधी । विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ती पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग बांधव आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बसले उपोषणाला

Satara News 20240306 102301 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमचे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. मी मुख्यमंत्री झालो असलो तरी लोकांत मिसळून कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतो, असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून दिव्यांग बांधवांच्या प्रश्न, समस्या यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील निवासस्थानाबाहेर जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामुळे जिल्हा … Read more

ST प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी म्हसवडला आज धनगर बांधव एकवटणार

Dhangar News 20240204 102015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनापासून तीन युवकांनी म्हसवड येथील पालिकेसमोर उपोषण सुरू केले असून, या राज्यव्यापी आरक्षण मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी आज धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजास एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी माण तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. … Read more

हक्काचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात ‘या’ तालुकयातील शेतकऱ्यानी केलं उपोषण सुरु

Farmar News jpg

सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर … Read more

मराठा आरक्षणासाठी रणरागिणींचा एल्गार, साताऱ्यातील साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले … Read more

साताऱ्यातील विनाअनुदानित रयत सेवकांचे उद्यापासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन

Rayat Education Institution News jpg

सातारा प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होणं नसल्यामुळे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलन केले जात असले तरी सेवकांनी मंगळवारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणासह घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत सेवकांनी निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी रयतसेवक २३ सप्टेंबर … Read more