“मी पवारांचा चमचा नाही, माझ्या नादाला लागू नका”; आ. जयकुमार गोरेंचा नेमका कुणाला इशारा?
सातारा प्रतिनिधी | मी तालुक्यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. मी प्रांत, कलेक्टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. … Read more