जनरेटर चोरणाऱ्यांस 4 तासात केली अटक; 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त

20230908 211305 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील सैदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी जनरेटर चोरून नेल्याची घटना घडली होती. यानंतर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास चक्रे फिरवत जनरेटर चोरीचा गुन्हा 4 तासात उघड करुन 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये टेम्पो व 2 संशयिता सह पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला जनरेटरही ताब्यात घेतला आहे. याबाबत … Read more

कराडमार्गे जाणाऱ्या सातारा-कोल्हापूर पॅसेंजरमध्ये बिघाड; प्रवासी झाले आक्रमक

Train News 20230908 163950 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली सातारा – कोल्हापूर पॅसेंजरमध्ये शुक्रवारी गाडीची ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात अडकून पडली. यावेळी प्रवाशी चांगलेच संतप्त झाले. ट्रेन 40 किलोमीटर प्रतितास गतीने कशीबशी कोल्हापूरपर्यंत नेण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की,सातारा ते कोल्हापूर निघालेल्या पॅसेंजरमध्ये शुक्रवारी बिघाड झाल्यामुळे तब्बल दीड … Read more

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीत 4 गाड्यांचा विचित्र अपघात; एकामागून एक येत…

Satara Car Accident News 20230908 113631 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सद्या मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकताच पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील खिंडवाडी येथे नुकताच 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की. पुणे: बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा जवळील खिंडवाडी येथे पुण्याहून कोल्हापूरकडे … Read more

…तर ‘इंडिया’ आघाडीकडून केंद्र सरकार उलथून पडेल; कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे महत्वाचे विधान

Satara Congress News 20230908 104134 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्रात सध्या मोदी सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत जी काही कृत्य केली आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकार उलथून पडेल. राज्यातही महाविकास आघाडी मजबूत असून 2024 मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्‍वास व्यक्त करत कॉंग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे विधान … Read more

महिला पोलिसासह भावाविरोधात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल; सासूनेच दिली फिर्याद

Crime News 20230908 092508 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यात निर्भया पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस व तिच्या भावाविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस राणी खाडे- ओंबासे आणि तिचा भाऊ प्रमोद खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून याप्रकरणी सासूने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिलेली माहिती अशी की, … Read more

लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू; रामराजे नाईक यांचा इशारा

Ramrajenaik Nimbalakar 20230908 084659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महायुतीचं काम करायचं आहे. आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महायुतीत आम्ही आहोत. मतदारसंघाचा उमेदवार ठरला असेल तर माहीत नाही. पण, निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको हे माहीत आहे. यादृष्टीने पावले पडणार असल्याचा इशाराविधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवारांच्या यांच्या विषयी ते … Read more

देशी बनावटीच्या पिस्तूलसह दोघांना अटक; 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

20230907 192622 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांच्या वतीने आज देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराइत दोन गुंडास अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून शस्त्रासह एकुण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर बापुराव गाडे, (वय 28 वर्षे रा. बैल बाजार रोड मलकापुर ता. कराड जि. … Read more

सातारा जिल्ह्यातील 590 बांधकाम कामगारांना मिळाला ‘या’ योजनेतून 71 लाखांपेक्षा जास्त लाभ

Satara News 20230907 174308 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शासन आपल्यादारी अभियानामध्ये जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला आहे. शासन आपल्यादारी अभियानांतर्गत कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील 590 लाभार्थींना 71 लाख 3 हजार 800 रुपयांचे विविध शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य अनुदान याचा लाभ देण्यात आला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावातील 25 तरुणांकडून झाडावर बसून उपोषण; नेमकं कारण काय?

Khandala Taluka News 20230907 161458 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण अनेक प्रकारची आंदोलने अहिरे, ता. खंडाळा येथील कंपन्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील पारावर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. या झाडावर सुमारे 20 ते 25 तरुणांकडून उपोषण करण्यात आले. जोपर्यंत प्रशासन येत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला … Read more

जिल्ह्यात तब्बल 624 शाळा बंद होणार?; राज्य सरकारकडून हालचाली

ZP School News 20230907 152954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारकडून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अपात्र ठरवता त्या बंद करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. यामधे 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 10 व 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद … Read more

सातारा जिल्ह्यात 82 गावे अन् 404 वाड्यांत पाण्याचा ठणठणाट !

Satara Water Shortage 20230907 142335 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 82 गावे आणि 404 वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी 86 टॅंकर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात 2017-18 साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास 200 हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील … Read more

उपमुख्यमंत्री अजितदादांसाठी रामराजे ॲक्शन मोडवर; स्वागतासाठी बोलावली महत्वाची बैठक

Ajit Pawar Ramrajenaik Nimbalakar 20230907 085854 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दि. 10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर … Read more