पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पुन्हां एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा!; पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने पुन्हां एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नाट्यमय राजकीय घडामोडींनतर पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटणकर गटाच्या विशाल निकम यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्यसंख्या वाढीसाठी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसेसह आता फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील नवीन मतदान केंद्र पुनर्गठित … Read more

हिला डाला ना…! गुणरत्न सदावर्तेचा NCP ला दणका; या निवडणुकीत घालवली तब्बल 25 वर्षांची सत्ता

jpg 20230627 090307 0000

कराड प्रतिनिधी : एसटी कामगारांचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृतींमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. सदावर्ते यांनी सातारा येथे राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात जबरदस्त धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला आहे. सदावर्ते यांनी राष्ट्रवादीची 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली आहे. साताऱ्यातील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची … Read more

मला फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय करून दाखवतो; साताऱ्यातील NCP च्या बढया नेत्याचं मोठं विधान

Sharad Pawar NCP

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला भाजपकडून अनेक हादरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी हा बालेकिल्ला कुणाच्याही हातात जाऊन दिलेला नाही. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार हे पहावे लागणार आहे. अशात विधानपरिषदेचे … Read more

कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Election of Koyna Dudh Sangh

कराड प्रतिनिधी । काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची उभारणी करण्यात आली. हा संघ आज यशस्वीपणे आपले काम पाहत आहे. या दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत 17 जागांसाठी केवळ 16 अर्ज वैध्य ठरवण्यात आले. त्यामुळे 16 उमेदवारांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात … Read more

सातारा जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Satara reservation draw program

कराड प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत बाकी होती. दरम्यान, राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता ज्या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे … Read more