जमिनीच्या नोंदीसाठी तलाठ्याने मागितली 9 हजाराची लाच; ACB पथकाने रंगेहाथ पकडले!
सातारा प्रतिनिधी | न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद करायची असताना त्यासाठी 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडीच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुकाराम शामराव नरळे (वय 36, रा. पानवन, ता. माण) असे या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी येथील साडेतेरा एकर जमिनीबाबत म्हसवड … Read more