कराड दक्षिणेतून पृथ्वीराज बाबांनी साधेपणाने तर उत्तरेतून मनोज घोरपडेंनी वाजत गाजत भरला अर्ज

Karad News 20241028 131744 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

कराड दक्षिण, माण, वाई मतदारसंघ काँग्रेसला हवा; काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतला आठ विधानसभेचा आढावा

Congress News

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीतून कराड दक्षिण, माण आणि वाई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक बैठका आतापर्यंत … Read more

भाजपने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Karad News 7

कराड प्रतिनिधी । मोदी, शहा व अदानींनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने महाराष्ट्राला छळले असून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला नेल्याने महाराष्ट्राचा विकास खुंटला. महाराष्ट्राचा सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या. आम्ही आवाज उठवल्यानंतर मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढतो म्हणून सांगितले. ती श्वेतपत्रिका कुठाय? असा सवाल करत आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांच्या बोगस टेंडरची चौकशी करणार … Read more

आर्थिक टंचाईमुळे ‘लाडकी बहीण’ योजना बंद; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली टीका

Satara News 20241021 090425 0000

कराड प्रतिनिधी | महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु निवडणूक आयोगाने सूचना केली म्हणून ही योजना बंद केल्याचे सत्ताधारी खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सातारा येथील काँग्रेस भवनामध्ये आ. चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद … Read more

माण, वाई, कराड दक्षिणवर शिक्कामोर्तब; मुंबईतील काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत निर्णय

Satara News 2024 10 16T114518.079

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबईतील पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. आता आघाडीतील जागा वाटपावर काँग्रेस कोणते मतदारसंघ लढविणार हे स्पष्ट होणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला … Read more

‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

Karad News 78

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली … Read more

काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी

WhatsApp Image 2024 10 10 at 10.52.34 AM 1

सातारा प्रतिनिधी | काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत माण विधानसभा मतदारसंघाची मागणी अनेकवेळा झाली असून, बुधवारीही माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षकांकडेही माणची मागणी जोरदार करण्यात आली. तसेच या मतदारसंघात काँग्रेस लढली तर विजयी होईल. पण, भाजप परत दिसणारही नाही, असा दावाही करण्यात आला. यामुळे माण मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीचे … Read more

साताऱ्यात काॅंग्रेस पदाधिकाऱ्याच्या खात्यावर लाडकी बहिण चे चुकून जमा झाले पाच हप्ते

Satara News 20241010 051511 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत अनेक गंमतीजंमती घडत असून सातारा जिल्ह्यात तर काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या बंद असणाऱ्या बॅंक खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. ही घटना देसाई यांच्यासाठीही आश्चर्यकारक ठरली आहे. राज्य अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना … Read more

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार; कोरेगावात ‘या’ माजी मंत्र्याने केले महत्वाचे विधान

Satara News 2024 10 09T192214.983

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व रणनीतीसंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुका काँग्रेस समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. तशा प्रकारचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असल्याचे महत्वाचे विधान माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी … Read more

पुरोगामी महाराष्ट्रात महिला मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत; प्रणिती शिंदेंचा महायुती सरकारला टोला

Satara News 20241004 223639 0000

सातारा प्रतिनिधी | “महिला आणि मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, काही विकृत लोक हे चिमुरड्या मुलींनाही सोडत नाहीत. जिजाऊ, सावित्रीबाईंच्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिला मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्कील झाले असताना गृहखाते झोप काढत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही” काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती निवडणूक निरीक्षक तथा खासदार प्रणिती शिंदे … Read more

सातारा जिल्ह्यातील विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या खासदार प्रणिती शिंदे उद्या घेणार मुलाखती

Satara News 94

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. खासकरून राष्ट्रीय काॅंग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील घेतल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस तयारीला लागली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्या दि. ४ रोजी शुक्रवारी होणार असून प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या १० इच्छुकांच्या … Read more

खासदार प्रणिती शिंदे घेणार साताऱ्यातील काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

Satara News 20241001 082505 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. खासकरून राष्ट्रीय काॅंग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील घेतल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस तयारीला लागली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली … Read more