बेलावडेत पकडले 12 फूट लांब अजगर; साताऱ्यातील सर्पमित्रांकडून जीवदान

Jawali News 20241120 082211 0000

सातारा प्रतिनिधी | बेलावडे (ता. जावळी) येथे १२ फूट लांब अजगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साताऱ्यातील सर्पमित्र महेश शिंदे व त्याच्या टीमने त्यास जिवंत पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हे अजगर वन विभागाच्या मदतीने पुणे (बावधन) रेस्क्यू टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेलावडे येथे विश्वजित … Read more

पहिल्यांदाच मतदान करताय..? थांबा… अगोदर ‘हे’ वाचा आणि मग मतदानाला जा…

Satara News 20241120 073533 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यासह सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान सुरू झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल तर, मतदान कसं करायचं, मतदान … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी माणमध्ये 3 लाख 60 हजार 662 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Man News 20241119 202203 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, दि. 20 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी इव्हिएम मशीन व साहित्यासह नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात एकूण तीन लाख 60 हजार 662 … Read more

मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी कुठे शेतकरी मतदान केंद्र तर आदर्श मतदान केंद्र

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । मतदान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा मानला जातो. विधानसभा निवडणुकीच्या निमिताने जिल्ह्यात उद्या बुधवारी लोकशाहीचा उत्सव पार पडणार आहे. तो धामधूममध्ये साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात काही मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. … Read more

100% मतदानासाठी जिल्ह्यातील पावणे 2 लाख कुटुंबांचे ‘उमेद’ने केले समुपदेशन

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शंभर टक्के मतदान पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील 1 लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती स्विप कक्षाच्या नोडल … Read more

जिल्ह्यातील 1750 मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’चा ‘वॉच’; अनुचित प्रकार घडल्यास होणार कारवाई

Satara News 63

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील विधानसभेच्या मतदानास अवघे काही तासच उरले आहेत. उद्या दि. २० रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, उमेदवारांच्या गावातील मतदान … Read more

सातारा जिल्ह्यात विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्याबाबत नोडल अधिकाऱ्यांकडून सूचना

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांना मतदानादिवशी जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी बुधवारी (दि. २०) मतदानादिवशी महिला, युवा, दिव्यांग संकल्पना (थीम) वापरुन सामाजिक, ऐतिहासिक, भौगाेलिक वारशास अनुसरुन विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी अर्चना … Read more

निवडणूक विभागाकडून EVM सह साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानास काही तास उरले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथम वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात दुर्गम असलेल्या चकदेव मतदान केंद्राचे साहित्य … Read more

देशी बनावटी पिस्टल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद; 65 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Crime News 9

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पंढरपुर फाटा ते लोंणद मार्गावर शिरवळ पोलिसांच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका युवकास ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटी पिस्टल अन् जीवंत काडतुसासह ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी कारवाई करिता पंढरपुर फाटा शिरवळ परीसरात … Read more

कराडातील अंतर्गत वाहतुक मार्गात आज आणि उद्या तात्पुरता बदल; नेमकं कारण काय?

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुरवण्यात येणाऱ्या मतदान यंत्र साहित्य वाटपाचे काम आज सुरु झाले आहे. या दोन्ही मतदार संघातील स्ट्रॉगरूम/ मतदान पेट्या मुख्य केंद्र परिसर मार्गात निवडणूक कर्मचारी, मतदान अधिकार, मतदान पेट्या, यंत्र, साहित्य यांच्या वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने … Read more

पाटणला 3 लाख 9 हजार 993 मतदार ठरविणार 11 उमेदवारांचे भवितव्य

Patan News 20241119 114644 0000

पाटण प्रतिनिधी | २६१ पाटण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ४२४ मतदान केंद्रांसाठी एकूण १ हजार ६९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३१ जीप व ५० एसटी बस असे एकूण १८१ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. २० रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, … Read more

मतदान कार्ड नाहीय? टेन्शन घेऊ नका, ‘ही’ ओळखपत्रे येणार दाखवता

Satara News 20241119 111824 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, मतदार यादीत नाव असणाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मतदान कार्ड जवळ नसल्यास काळजीचे कारण नाही. १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण विधानसभा … Read more